बाणेर-पाषाण मध्ये गीता जयंतीनिमित्त तुला-दान,सत्संग राहुल कोकाटे मित्र परिवाराचा उपक्रम

पाषाण : भगवान श्रीकृष्णनाने अर्जुनास महाभारताच्या रणांगणावर भगवत गीता ज्ञान देऊन विश्वरूप दर्शन दिले तो दिवस म्हणजे मोक्षदा एकादशी, त्या निमित्ताने इस्कॉन...

जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आयोजित ‘परिवर्तन रन मॅरेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

बाणेर : जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन आयोजित “Run for Better Tomorrow of Prabhag 9 – परिवर्तन रन मॅरेथॉन” हा उपक्रम रविवारी, ३०...

सायली पवार यांची रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या शहर सरचिटणीस पदी नियुक्ती

पुणे :  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या पुणे शहर महिला आघाडीच्या शहर सरचिटणीस पदी  सायली विजय पवार यांची नियुक्ती शहराध्यक्ष हिमाली...

हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये ईगल वॉरियर विजेता

पाषाण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक नऊ च्या वतीने हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेता ईगल...

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या आश्वासनानंतर पुण्याच्या शिवसेना भवन समोरचे आंदोलन स्थगित

पुणे दि.३० :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक स्मारक समिती, पुणे यांच्या वतीने स्मारकासाठी आरक्षित ४०५, मंगळवार पेठ, मालधक्का चौक, पुणे येथील जागेबाबत...

पुणे महानगरपालिका- घनकचरा व पर्यावरण विभागाच्या वतीनेनदी महोत्सव २०२५- स्वच्छ नदी, सुंदर पुणे उपक्रमाचे...

पुणे :  पुणे शहरातील मुठा नदीपात्रातील स्वच्छता करणेसाठी “नदी महोत्सव २०२५- स्वच्छ, नदी सुंदर पुणे” कार्यक्रम पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व पर्यावरण विभागामार्फत...

माणसाच्या चेहऱ्यावरील हास्य ही देवाची सर्वांत मोठी कलाकृती -ब्रम्हर्षी गुरुदेव

पुणे : जीवनात रहस्य नसेल तर जीवनाला अर्थ नाही. प्रश्नांसोबत जगत राहिलो तर जीवन कधी संपले हेच कळणार नाही. जीवन जगताना अडचणी...

महायुतीचे रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची खंत

पुणे: महायुती आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी सध्या सर्वत्र विजय मिळवत आहे. या विजयात रिपब्लिकन पक्षाचे महत्त्वाचे योगदान आहे. मात्र राज्यात महायुतीकडून भारतीय...

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विविध ज्येष्ठ नागरिक संघ , हास्यक्लब व इतरांसाठी खुर्च्या भेट

कोथरूड : पुणे महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिक संघ, हास्यक्लब, योग केंद्रासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर...

कोथरूड मध्ये आयोजित केलेल्या सुनिधी चौहाण लाईव्ह या कार्यक्रमाला मनसे तीव्र विरोध

कोथरूड :  कोथरूड मधील बळवंतपुरम साम्राज्य सोसायटी आणि म्हातोबा नगर यांच्या शेजारी असलेल्या सूर्यकांत काकडे फार्म या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेवर सुनिधी...