उच्च दाब विद्युत वाहिनीवर झाड पडल्याने धायरी वडगाव नरे परिसरातील वीजपुरवठा खंडित

खडकवासला : सिंहगड रस्त्यावर राष्ट्रीय जल आयोगाच्या गेटजवळ (एन डब्ल्यू ए) पादचारी भुयारी मार्गाच्या पुलासाठी खोदकाम करताना परिसरातील झाड उच्च दाब वीज...

डॉ. श्रीकांत जिचकार या मराठी नेत्याचा रेकॉर्ड आजवर कोणीच मोडला नाही!

शशिकांत पाटोळे,  पुणे: लिम्का बुकमध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख भारतातील सर्वात जास्त योग्य असलेली व्यक्ती म्हणून केला आहे. त्या व्यक्तीची म्हणजेच डॉ....

औंध कुस्ती केन्द्रातील पै.अजिंक्य रानवडे व पै.तुषार कडू यांनी बालराज्य अजिंक्य कुस्ती स्पर्धेत सुवर्ण...

पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने पहिले बाल राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा  महाळुंगे बालेवाडी क्रीडा नगरी येथे या स्पर्धेत औंध कुस्ती केन्द्रातील...

भारती विद्यापीठाचे जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतन मध्ये सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन

पुणे : भारती विद्यापीठाचे जवाहरलाल नेहरू तंत्रनिकेतनचे प्राचार्य व मेकॅनिकल विभागातील प्राध्यापक श्री. राजेंद्र उत्तुरकर हे  तंत्रनिकेतन मधून ३९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर...

सोसायटीच्या सिक्युरिटी गार्डला मारहाण प्रकरणे बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या सदस्यांनी दिले पोलीस निरीक्षकांना निवेदन

बाणेर : काही दिवसांपूर्वी बालेवाडी येथे  संस्कृती होम्स सोसायटीच्या गार्डला  दोन तीन डिलिव्हरी  बॉयने केलेल्या मारहाणी  बाबत बालेवाडी वेल्फेअर फेडरेशनच्या सदस्यांनी वरीष्ठ...

माजी नगरसेवक स्व. शिवाजीराव बांगर यांच्या जयंतीनिमित्त छत्र्यांचे वाटप

बाणेर : माजी नगरसेवक स्व.शिवाजीराव बांगर साहेब यांच्या जयंतीनिमित्त छत्र्यांचे प्रभागातील नागरिकांना माजी नगरसेवक दत्ता बहिरट पाटील,पुणे शहर युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा सौ.स्नेहल...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर कार्यकारी अध्यक्षपदी हाजी फिरोज शेख यांची निवड

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर कार्यकारी अध्यक्षपदी कोंढवा येथील कार्यकर्ते हाजी फिरोज शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे...

पीटी-३ फॉर्म भरलेल्या पुणेकरांना 40% सवलतीची कर आकारणीचे सुधारित बिले पालिकेने देण्याची पृथ्वीराज सुतार...

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमधील पीटी -३ फॉर्म भरलेल्या मिळकत धारकांना 40% सवलतीसह सुधारित बिले देण्यात यावीत अशी मागणी माजी नगरसेवक शिवसेना...

एनईपी मुळे प्रादेशिक भाषेतील उच्च शिक्षणास अधिक महत्त्व – हर्षवर्धन पाटील

पिंपरी : अभियांत्रिकीचे तांत्रिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचा क्रांतिकारी निर्णय एआयसीटीने २०२० मध्ये घेतला. सध्या देशातील दहा राज्यांमध्ये हा उपक्रम सुरू आहे. मराठी...

सदाशिव पेठेतील दुर्घटनेतील जखमींची ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून विचारपूस

पुणे : पुण्यातील सदाशिव पेठेत शनिवारी रात्रीच्या सुमारास एका भरधाव कारने दिलेल्या धडकेतील १२ पैकी तिघांची नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज भेट...