लोहगावात ३० हजार फुट अनधिकृत बांधकामांवर कारवाई
लोहगाव :लोहगाव मधील खेसे पार्क, फॅारेस्ट पार्क भागात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई अनधिकृत बांधकामे पाडली. सर्व्हे नं.१३३ फॅारेस्ट पार्क हवाई दलाच्या बॅाम्ब...
काँग्रेसच्या जनसंवाद पद यात्रेला शिवाजी नगर मतदार संघात जोरदार प्रतिसाद.
बोपोडी : लोकशाही आणि राज्य घटना संपविण्याचे काम भाजप करीत आहे या मनमानी कारभाराला सर्वसामान्य जनता आता कंटाळली आहे. येत्या निवडणुकीत जनता...
आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या हस्ते ४६ वाहनांचे हस्तांतरण
पुणे : जनतेला आरोग्य सुविधा तातडीने पुरविता याव्यात यासाठी खरेदी करण्यात आलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी ४६ वाहनांचे हस्तांतरण विधानभवन...
तरुणांना कौशल्यविषयक शिक्षण देऊन रोजगारक्षम बनवावे-राज्यपाल रमेश बैस
पुणे : तरुणांना विविध भाषा शिकवितानाच रोजगारक्षम बनविण्यासाठी त्यांना सर्वोत्तम कौशल्य विषयक शिक्षण देण्याची गरज आहे. कौशल्य आत्मसात करून स्वावलंबी होण्यासह त्यांचा...
नॅक मूल्यांकन न करणाऱ्या महाविद्यालयांवर कारवाई होणार– उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : राज्यातील उच्चशिक्षण संस्थांनी नॅक मूल्यांकन करावे, यासाठी उच्चशिक्षण विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र अपेक्षित नॅक मूल्यांकन होत...
आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घेणे सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक आहेत आणि त्यादृष्टीने ठोस पाऊले टाकण्यात येत आहेत. त्यामुळे आपले उपोषण...
उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि इन्फोसिस यांच्यात सामंजस्य करार; विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणि...
मुंबई : विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास आणि संवाद कौशल्यच्या दृष्टीने उपयुक्त इंग्रजी संवाद कौशल्य आणि मूल्ये आधारित जीवन शैली अभ्यासक्रम महाविद्यालयात शिकविले...
‘दंगल नको- शांतता हवी’ हीच सामान्य नागरिकांची मागणी – भानूप्रताप बर्गे
खराडी : - प्रत्येक धर्म जर शांतता आणि बंधुभावाची शिकवण देतो तर धर्माचे पुढारपण करणाऱ्यांना अशांतता निर्माण व्हावी असे का वाटत असावे?...
पुणे शहरातील वाहतूक कोंडी त्वरित दूर करा मोहन जोशी यांची मागणी; काँग्रेस पक्षाकडून पोलीस...
पुणे : शहरातील वाहतूक कोंडी पुणेकरांसाठी प्रचंड त्रासदायक आहे. उत्सव काळात होणारी गर्दी आणि त्याकडे पोलिसांचा कानाडोळा यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह सर्वत्र...
नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ कारभाराविरोधातमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे तीव्र आंदोलन
पुणे : नोंदणी व मुद्रांक विभागातील ढिसाळ कारभाराविरोधात वारंवार मागण्या करूनही नोंदणी महानिरीक्षक व महसूल मंत्री हे नोंदणीसाठी येणाऱ्या जनतेचे प्रश्न सोडवण्यास...























