बाणेर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद चाकणकर यांचे निधन

बाणेर : बाणेर येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद चाकणकर (वय-४६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या मागे आई,भाऊ, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाचे...

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध

पुणे : महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३- २४ साठी एकात्मिक बालभारतीची चार...

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेच्यावतीने ‘निर्मलवारी’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी

पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आळंदी नगरपरिषदेने 'निर्मलवारी' उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थानानंतर सोहळ्यातील मांगल्याचे वातावरण...

” 32 स्माईल आर्थोडेंटिक केअर तर्फे ७५० वारकऱ्यांसाठी मोफत दंतचिकीत्सा शिबिर “

पुणे : पुण्यनगरीत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसोबत आलेल्या वारकऱ्यांसाठी दरवर्षी प्रमाणे यंदाही जंगली महाराज रोडवरील 32 स्माईल...

पुणे शहर रुग्णसेवा समितीतर्फे दिंडीप्रमुखांना औषध पेटीचे वाटप

बोपोडी : संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बोपोडीत उत्साहात स्वागत करण्यात आले. पुणे शहर रुग्ण सेवा समितीतर्फे दिंडीप्रमुखांना औषध पेटीचे वाटप केले गेले....

स्वराज्य पक्षाच्या वतीने विश्रांतवाडीमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी भक्तांची सेवा.

पुणे ‌: स्वराज्य पक्षाच्या वतीने विश्रांतवाडीमध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्यातील वारकरी भक्तांची सेवा. छत्रपती शिवरायांचे १४ वे वंशज युवराज शहाजीराजे छत्रपती यांची उपस्थिती....

कोथरूड मध्ये पेट्रोल २४ रुपयांनी स्वस्त, वर्धापन दिनानिमित्त कोथरूड युवक राष्ट्रवादी तर्फे यशस्वी मोहीम

कोथरूड: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २४ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने युवक राष्ट्रवादीच्या गिरीश गुरूनानी यांनी कोथरूड मधील नागरिकांना अनोखी भेट दिली. देशात...

कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांचा शिवसेना युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने सत्कार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदी डॉ. सुरेश गोसावी यांची निवड झाल्याबद्दल शिवसेना युवा सेना पुणे शहराच्या वतीने ...

जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगटाची तिसरी बैठक

पुणे : जी-२० डिजिटल अर्थव्यवस्था कार्यगट बैठकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे केंद्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत आयोजित प्रदर्शनाने...

संकेत भोंडवे यांची संयुक्त सचिव पदावर पदोन्नती

पुणे : पिंपरी-चिंचवड शहराचे सुपुत्र, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे खासगी सचिव आयएएस संकेत भोंडवे यांची संयुक्त सचिव पदावर पदोन्नती...