बाणेर बालेवाडीत “आप” च्या स्वराज्य यात्रा निमित्त गरजू कुटुंबासाठी अन्न व आरोग्य योजना सुरू
औंध : औंध येथे आम आदमी पार्टीच्या स्वराज्य यात्रा निम्मित सुदर्शन जगदाळे यांच्या वतीने बाणेर बालेवाडी औंध येथील गरिब गरजू कुटुंबासाठी अन्न...
नृसिंह हायस्कूल सांगवी येथे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन
सांगवी : नृसिंह हायस्कुल माजी विद्यार्थी सोशल फाउंडेशन यांच्या तर्फे आणि मथुराबाई वशिष्ठ रक्तपेढी, के. ई. एम. रुग्णालय, पुणे यांच्या सहकार्याने रक्तदान...
संजय राऊतला वेड्याच्या इस्पितळात भरती करणार- शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे
पुणे : खासदार श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत संजय राऊत यांनी बेताल वक्तव्य केल्यानंतर पुणे शहर शिवसेना,युवासेना आक्रमक...
भाजप हा ठेकेदारांचा पक्ष तर काँग्रेस घराणे शाहित अडकलेला पक्ष आहे. जनतेला खरा पर्याय...
पुण्यात आम आदमी पार्टीच्या स्वराज्य यात्रेची जाहीर सभा
पुणे : "ज्यांना पैसे कमवायचे आहेत, ठेकेदार बनायचं आहे ते लोक...
10 वीचा पेरिविंकल इंग्लिश मीडियम शाळेची 100% निकालाची परंपरा कायम
चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या बावधन, सूस व पिरंगुट या सर्व...
बाणेर येथील ज्ञानेश्वर बाळाजी मुरकुटे पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला
बाणेर : अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्ञानेश्वर बाळाजी मुरकुटे पाटील विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षेचा सन 2022-23 चा निकाल शंभर टक्के लागलेला आहे....
१०वीच्या परीक्षेत अभिनव इंग्लिश मिडीयम स्कूलचा 100 टक्के निकाल१०० टक्के निकालाची परंपरा सलग 20...
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या १०वीच्या परीक्षेत आंबेगाव बु...
विठूरायाच्या ओढीने पंढरपुरकडे पायी निघालेल्या लाखो महिला वारकर्यांसाठी ‘आरोग्य वारी’
मुंबई :– आषाढी एकादशीला विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरकडे पायी निघणार्या लाखो वारकर्यांमधे महिला वारकर्यांची संख्या ही लक्षणीय असते. या महिला वारकर्यांच्या स्वच्छता...
पंढरीच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वारीसाठी टोल माफ, रस्त्यांची दुरूस्ती, स्वच्छता-पाणी-आरोग्य सुविधांवर लक्ष द्या
मुंबई : - पंढरपूरच्या आषाढी...
पुणे जिल्हा परिषदेला भारतीय लोक प्रशासन संस्थेचा स्व. एस. एस. गडकरी पुरस्कार
पुणे : सार्वजनिक प्रशासनात नवकल्पनांच्या अंमलबजावणीसाठी भारतीय लोक प्रशासन संस्थेच्यावतीने मानाच्या स्वर्गीय एस. एस. गडकरी पुरस्कारासाठी पुणे जिल्हा परिषदेची निवड झाली आहे....



















