महाळुंगे गावात ज्योती नितीन चांदेरे यांची पदयात्रा; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाळुंगे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्योती नितीन चांदेरे यांनी महाळुंगे गाव...
पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाणेरमध्ये पूनम विशाल विधाते व प्रमोद अण्णा निम्हण यांचे शक्तीप्रदर्शन
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मध्ये बाणेर परिसरात आज प्रचार दौऱ्याचे प्रभावी शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज...
सुस पदयात्रेत राष्ट्रवादीची ताकद दिसली; जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद
सुस : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रचाराचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणून सुस...
प्रभाग ९ मधील अपक्ष उमेदवार किरण रायकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
पुणे : प्रभाग क्रमांक ९ ब मधील अपक्ष उमेदवार किरण लक्ष्मण रायकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन प्रभागातील मतदार आणि मित्रपरिवाराच्या हस्ते उत्साहात...
सनी निम्हण यांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा जोर वाढला असून औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार...
‘शब्द नाही, काम बोलणार’, सूस गावात लहू बालवडकरांना जनतेचा ठाम पाठिंबा
सुस गाव : सूस गावात भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराने निर्णायक वळण घेतले असून, प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार...
विकासासोबत रोजगारनिर्मितीवर भर जयेश मुरकुटे यांचा सर्वसमावेशक अजेंडा
बाणेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयेश संजय मुरकुटे यांनी परिसराच्या सर्वांगीण विकासासोबत रोजगारनिर्मितीला प्राधान्य देणारा स्पष्ट अजेंडा जाहीर केला...
महाळुंगे गावात परिवर्तनाची चाहूल कपबशी व शिट्टीच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
महाळुंगे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल महाळुंगे गाव परिसरात प्रमोद अण्णा निम्हण व सौ. पूनम विशाल विधाते यांचा प्रचार दौरा मोठ्या...
केंद्र, राज्य आणि महापालिकेतील भाजप सरकारमुळे पुणे शहरात अनेक विकास कामे झाली- ना. चंद्रकांतदादा...
कोथरूड : पुणे महापालिकेत २०१७ ते २०२१ काळात पाचच वर्षे भाजपचे सरकार होते. पण महाराष्ट्राची आणि महापालिकेच्या स्थापनेपासून विरोधी पक्षाचीच सत्ता होती,...
मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणारा विकासाचा आराखडा जयेश संजय मुरकुटे जनतेच्या पसंतीचा चेहरा
बाणेर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयेश संजय मुरकुटे यांनी परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेऊन सविस्तर विकासात्मक भूमिका मांडली...
























