सुशोभीकरण म्हणजे पुण्याचा विकास नव्हे – आम आदमी पार्टी
शिवाजीनगर : शिवाजीनगर भागामध्ये महानगरपालिका, विद्यापीठ, अभियांत्रिकी कॉलेज, गोखले इन्स्टिट्यूट अशा अनेक महत्त्वाच्या वास्तू आहेत. परंतु या सर्व ठिकाणी नुसताच सुशोभीकरणाचा धडाका...
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी जनजागृतीवर भर द्या- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे
पुणे : सार्वत्रिक निवडणूकीच्यावेळी नागरिकांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी वस्तूनिष्ठ माहिती होण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय जनजागृती करावी; याअनुषंगाने आपल्या अधिनस्त निवडणूक विषयक...
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन धर्मपुरी येथे पालकमंत्री...
पंढरपूर :- आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आज सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी...
श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत सोलापूर रॉयल्सचे छत्रपती संभाजी किंग्जपुढे...
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत नवव्या दिवशी ऋषभ राठोड(५५धावा), अथर्व काळे(२३धावा), यांनी केलेल्या...
दूध दरवाढीसाठी शासन सकारात्मक, समितीची स्थापना करून लवकरच निर्णय-महसूल मंत्री राधाकृष्ण...
पुणे :- दूध दरवाढीसंदर्भात शासन सकारात्मक आहे. यासाठी सहकारी दूध उत्पादक संस्था, खाजगी दूध उत्पादक संस्थांचे पदाधिकारी व संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश...
चैतन्य ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर
पुणे : चैतन्य ग्रुप तर्फे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजनपुणे पुणे येथील चैतन्य ग्रुप तर्फे 15 ते 20 वयोगटातील विद्यार्थ्यासाठी गणेश कला क्रीडा...
जिल्ह्यात नवीन वाळू धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा-महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
पुणे : नवीन वाळू धोरणानुसार सर्वसामान्यांना चांगल्या प्रतीची वाळू स्वस्त दरात उपलब्ध होणार असून अवैध वाळू उपसा होण्यास प्रतिबंध होणार आहे....
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना”यशस्विनी सन्मान”...
पुणे : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना “यशस्विनी सन्मान” पुरस्कार दिला जातो. कृषी, साहित्य, उद्योजकता, सामाजिक,...
पाषाण येथील आय आय टी एम कॉलनी व सीडॅक कंपनी गेट...
पाषाण : पाषाण रस्त्यावरील पंचवटी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील आय आय टी एम कॉलनी या केंद्रशासनाच्या संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या निवासाच्या गेट समोरील व...
मुळशी तालुक्यामध्ये विविध ठिकानी योग दिन उत्साहात साजरा
पिरंगुट : मुळशी तालुक्यामध्ये पतंजली समिती तर्फे विविध ठिकाणी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विविध सोसायटी शाळा व कंपन्या...
रिक्षा चालक मालकांसाठी तातडीने कल्याणकारी महामंडळ गठीत होणार :- उदय सामंत
पिंपरी : महाराष्ट्रातील विसलाख रिक्षा चालक मालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने केली असून, या निर्णयाची अंमलबजावणी...
राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीला खाजगी संस्थांना सहकार्य- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...
पुणे : राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खाजगी संस्थांना मार्गदर्शन करण्यासोबत त्यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन...
इंद्रायणी व पवना नदीत होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने...
पुणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पिंपरी चिंचवड, चाकण व हिंजवडी औद्योगिक क्षेत्रातील व शहरातील सांडपाण्यामुळे इंद्रायणी व पवना नदीमध्ये होणाऱ्या जलप्रदूषणावर...
मतदार यादी निर्दोष करण्यावर आणि नव युवा मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर...
पुणे : आगामी निवडणुकीमध्ये मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी मतदार याद्या अचूक आणि निर्दोष करण्यावर तसेच नव युवा मतदार नोंदणीवर सर्वाधिक भर द्यावा. मयत...
जिल्ह्यात उद्योग उभारणी बरोबर दुष्काळी भागाला पाणी मिळण्यासाठी प्रकल्पांच्या कामांना गती...
सातारा : -सातारा जिल्ह्यातील ज्या प्रकल्पांमुळे दुष्काळी भागांना पाणी मिळणार आहे, अशा प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसेच...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओबीसी सेलची राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे पक्षाच्या ओबीसी सेलची आढावा बैठक संपन्न झाली....
रशियातील ‘रशियन फ्रेंडशिप कप रेस’ मध्ये सार्थक चव्हाण याने टीम...
पुणे : रशिया येथे झालेल्या रशियन फ्रेंडशिप कप रेस मध्ये 19 देशांचा सहभाग असणाऱ्या स्पर्धेत टीम इंडियाच्या सार्थक चव्हाण याने आकर्षक कामगिरी...
श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत कोल्हापूर टस्कर्स संघाचा प्ले ऑफ...
पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित श्रीराम कॅपिटल महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आठव्या दिवशी फिरकीपटू श्रेयस चव्हाण(४-२०) याने केलेल्या शिस्तबद्ध...
२ हजार ७० कृषि सेवकांची पदभरती लवकरच- कृषि आयुक्त सुनील चव्हाण
पुणे : कृषि आयुक्तालयाच्या अधिनस्त कृषि सेवक पदाच्या सरळसेवेच्या कोट्यातील २ हजार ५८८ रिक्त पदे विचारात घेता याच्या ८० टक्के म्हणजे २...
‘जी-२०’ शिक्षण कार्यगट प्रतिनिधींचा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभाग
पुणे : 'जी- २०' अंतर्गत शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे...



































