पाषाण येथे पंढरपुरच्या श्री.विठ्ठलांच्या पालखी-रथाचे यंदाचे मानकरी आमले यांच्या बैलजोडीची पुजा संपन्न.
पाषाण : पाषाण येथे पंढरपुरच्या श्री.विठ्ठलांच्या पालखी-रथाचे यंदाचे मानकरी आमले यांच्या बैलजोडीची पुजा संपन्न झाली.कार्तिकवारी व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्यासाठी आलेल्या...
औंध परिहार चौक येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन
पुणे दि.८- केंद्र शासन पुरस्कृत योजना तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुणे शहरात विकसित भारत संकल्प यात्रेचे या कालावधीत आयोजन...
दौंड उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याहस्ते उद्घाटन
पुणे, दि. १०: दौंड येथील स्वतंत्र उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. दौंड तालुक्यातील मागण्यांवर विचार करून...
महानगरपालिकेतील एकवट मानधनावरील 149 कर्मचारी कायमस्वरूपी रुजू होण्याच्या प्रस्तावाला सरकारची मान्यता
पुणे : महानगरपालिकेतील एकवट मानधनावरील कर्मचारी कायमस्वरूपी रुजू होण्याच्या प्रस्तावाला महायुती सरकारची मान्यता देण्यात आली. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी...
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राष्ट्रीय स्मारक आढावा बैठक संपन्न
स्मारक निर्मितीमध्ये जुन्या व आधुनिक काळाची सांगड घाला-अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळपुणे, दि.१०: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भिडेवाडा येथील...
लवासा गडले येथे बिबट्याचा जिवघेणा हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू .
पुणे :- लवासा येथील गडले - दुधवान (ता. मुळशी) येथे बिबट्याचा जिवघेणा हल्ल्यात दोन वासरांचा मृत्यू झाला असून डोंगर दर्या असलेल्या परिसरात...
आजचे मोदी हे बाळासाहेब ठाकरेंची कृपा -संजय राऊत
पुणे: आजचे मोदी हे बाळासाहेब ठाकरेंची कृपा असल्याचं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
न्या.शिंदे समितीच्या आढावा बैठकीत जात नोंदींच्या पुराव्याबाबत सविस्तर चर्चा
पुणे : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात झाली....
विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जखमी रुग्णांची घेतली भेट
पुणे : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पिंपरी-चिंचवड परिसरात तळवडे येथील कारखान्यात काल झालेल्या दुर्घटनेत जखमी रुग्णांची ससून रुग्णालयात भेट...
भेकराईनगर फुरसुंगी येथील मुख्य रस्त्यावरील खड्डे मुजवावे – उल्हास तुपे
हडपसर: भेकराईनगर फुरसुंगी सासवड मुख्य रस्त्याच्या कडेला व रस्त्याच्या मध्ये मोठमोठे खड्डे पडले आहेत रोज टू व्हीलर फोर व्हीलर वाल्यांचे अपघात होत...























