बाणेर मुख्य रस्त्यावर येणारे सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
बाणेर: बाणेर गावठाण शिवस्पर्श चौक जवळ मुख्य रस्त्यावर ड्रेनेज मधून सांडपाणी वाहत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली असेल नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील...
शिवसेना महिला आघाडी वडगावशेरी मतदार संघाच्यावतीने मंगळागौरी स्पर्धा सौ.नेहा योगेश शिंदे यांनी स्पर्धेतून महिलांना...
वडगावशेरी : महिलांकरिता शिवसेना महिला आघाडी वडगावशेरी मतदार संघ यांनी भव्य मंगळागौरी स्पर्धेचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम विभाग प्रमुख...
मराठा आंदोलकांवरील लाठीमाराची अपर पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
बुलढाणा : जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी असून या घटनेनंतर जालना पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश...
शिरूर तालुक्यातील विविध विकासकामांचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे : शिरूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे, तालुक्याच्या विकासासाठी सर्व सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील...
मराठी तरुणीने लंडन येथे गणेश मूर्ती विक्री स्टॉल सुरू केल्याबद्दल केले कौतुक; उपसभापती डॉ.नीलम...
लंडन : महाराष्ट्रातील पेण येथील गणपती लंडन मधील भारतीयांसाठी श्रीमती. अंजुषा चौघुले यांनी उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये बाल गणेशापासून ते सिंहासनावर...
मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणाचा निषेध आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला
पुणे: जालना येथे संविधानिक मार्गाने आंदोलन करणाऱ्या मराठा समाजावर काल शुक्रवार दि. १ सप्टेंबर, २०२३ रोजी मराठा विरोधी भाजपा गृहमंत्र्यांचा आदेशानुसार पोलिसांनी...
सौर मोहिमेतील आदित्य एल-१च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन
मुंबई : चंद्रयान-३ या यशस्वी मोहिमेतून भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला आहे. आता सौर मोहिमेतील आदित्य एल-१ हे पहिलेच सूर्ययान सूर्याच्या अभ्यासासाठी यशस्वीरित्या प्रक्षेपण...
मराठा आंदोलकांवरील लाठीमारप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे निर्देश – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय...
जालन्यामध्ये लाठी चार्ज घटनेतील जखमींची खासदार शरद पवार यांनी भेट घेत विचारपूस केली
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांनी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात घडलेल्या लाठीचार्जच्या घटनेत जखमी झालेल्या आंदोलक...
सोमवारी पुणे विभागातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण
पुणे : मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पुणे विभागातील मतदार नोंदणी अधिकाऱ्यांसाठी (ईआरओ) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार ४ सप्टेंबर रोजी विभागस्तरीय...
























