बारामती विधानसभा पोटनिवडणूकमहाविकास आघाडीत राष्ट्रवादीने जागा न लढवल्यास काँग्रेस मैदानात जिल्हाध्यक्ष...
पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीतील घटक...
नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू
पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तर्फे औंध ते डेक्कन जिमखाना दरम्यान धावणारी १०५ क्रमांकाची बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे....
संशोधनाचा राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग व्हावा – पद्मश्री, माजी कुलगुरू डॉ. जी....
पिंपरी, पुणे : कोणतेही संशोधन हे कार्यशाळा व शैक्षणिक संकुला पुरते मर्यादित न राहता त्याचा समाजासाठी, उद्योगासाठी आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी उपयोग झाला...
हर्षवर्धन सदगीर यंदाचा महाराष्ट्र केसरी; दुसऱ्यांदा मानाच्या किताबावर नाव
वाघोली : रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या आयोजनातून पार पडलेल्या 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या समारोप सोहळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उल्लेखनीय उपस्थिती...
एकविसाव्या शतकातही सुरू असलेली युद्ध दुर्दैवी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले...
पुणे : सध्या जगभरात युद्धग्रस्त परिस्थिती असल्याचे आढळून येत आहे. एकविसाव्या शतकातही सुरू असलेली युद्ध दुर्दैवी असून या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी...
पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवात दिग्गज कलाकारांचे सादरीकरण ठरले पर्वणी
पुणे : शास्त्रीय गायन आणि व्हायोलिन वादनाच्या सुरांनी नटलेल्या दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणामुळे पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा दुसरा दिवस अक्षरशः रंगून गेला....
भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे: एनबीए मानांकनाने उत्कृष्टतेचा नवा मानबिंदू
पुणे: भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथील कंप्यूटर इंजीनियरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजीनियरिंग या पदवी अभ्यासक्रमांना नॅशनल बोर्ड...
एपस्टीनचा कोठडीत मृत्यू; अशोक खरातचे काय? : सुनील माने
पुणे : महाराष्ट्रातील भोंदू बाबा अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. महाराष्ट्राचा एपस्टीन म्हणून त्याला सध्या संबोधले जाते. खरातकडे अनेक हायप्रोफाइल...
पुण्यात रस्त्यांवरील चेंबर्स समपातळीकरणाला गती; १,२८३ कामे पूर्ण
पुणे : पुणे महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांवरील चेंबर्स समपातळीत आणणे आणि फुटपाथ दुरुस्तीच्या कामांना गती देण्याचे निर्देश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी...
औंध येथील तेजस्विनी सहकारी गृहनिर्माण संस्थेवर कारवाई; संस्था रद्द करण्यात आली,...
पुणे, प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागांतर्गत उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर (२) कार्यालयाने औंध येथील तेजस्विनी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. विरोधात गंभीर...
भोंदू बाबा खरात सोबतच्या फोटोवरून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका; नगरसेवक...
पुणे, प्रतिनिधी: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका कथित भोंदू व्यक्तीसोबतच्या फोटोवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, नगरसेवक अमोल...
बहारदार गायनाने पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाची सुरुवात
पुणे, दि. २० (प्रतिनिधी) – स्वर्गीय सूर, तबल्याचा ठेका, टाळांचा निनाद आणि हार्मोनियमच्या मंजुळ साथीत भारावलेल्या वातावरणात पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सवाचा...
शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी – किरणजीत सिंग
पिंपरी, पुणे : शहीद भगत सिंग हे मानवतावादी, समतावादी होते. बंदूक आणि तलवारीच्या जोरावर, ब्रिटिशांना भारतातून घालवून खरे स्वातंत्र्य मिळणार नाही, तर...
स्वारगेट–कात्रज मेट्रोचा विस्तार शिवापूर टोलनाका ते प्रस्तावित रिंगरोडपर्यंत : शहर सुधारणा...
पुणे : पुणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल घडवून आणणारा स्वारगेट–कात्रज मेट्रो मार्ग पुढे शिवापूर टोलनाका परिसरातून प्रस्तावित रिंगरोडपर्यंत वाढविण्याच्या महत्त्वपूर्ण प्रस्तावास...
औंध ग्रामदेवतेचा उत्सव ३ मे रोजी; ग्रामसभेत घोषणा
पुणे : औंध येथील ग्रामदेवतेचा वार्षिक उत्सव यंदा रविवार, दि. ०३ मे २०२६ रोजी साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा औंधगाव विश्वस्त मंडळ...
धायरी खडकवासला भागात पारंपरिक रिवाजात गुढी पाडवा साजरा
धायरी : खडकवासला धायरी, सिंहगड रोड परिसरात शालीवहन शक कालगणनेनुसार गुढीपाडवा सणाने हिंदू नविन वर्षाला सुरुवात झाली.ग्रामदैवत, शिवकालीन मंदिर तसेच, दुकाने, उद्योग,घरांवर...
वाघोलीत मातृशक्तीच्या हस्ते ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा भव्य शुभारंभ
पुणे :रामकृष्ण सातव पाटील यांच्या आयोजनातून वाघोली येथे ६८व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज मातृशक्तीच्या हस्ते करण्यात आला. उपमुख्यमंत्री मा....
मेट्रो लाईन ३ प्रकल्पाला गती देण्यासाठी पीएमआरडीएचा आढावा
औंध, पुणे : माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या महत्त्वाकांक्षी मेट्रो लाईन ३ प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी...
आगामी अर्थसंकल्प २०२६–२७ : विकासकामांची स्थायी समिती सदस्यांकडून प्रत्यक्ष पाहणी, प्रशासनाला...
पुणे : आगामी २०२६–२७ अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून हाती घेण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची आज स्थायी समितीच्या सर्वपक्षीय सदस्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात...
कोरियन उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणुकीस सकारात्मक – एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी पी....
पिंपरी, पुणे (दि. १८ मार्च २०२६) कोरियन उद्योजक आणि गुंतवणूक प्रतिनिधी हे महाराष्ट्र आणि विशेषतः पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसर ऑटोमोबाईल व उत्पादन...



































