तंत्रज्ञान क्रांतीमुळे दिव्यांगांचे जीवन सुलभ होईल : राज्यपाल रमेश बैस
मुंबईः दि. 8 : दिव्यांगांच्या जीवनात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे सकारात्मक बदल होणार असून त्यांचे जीवन सुलभ होईल. दिव्यांगांकरिता कृत्रिम बुद्धिमत्ता वरदान ठरेल, असे...
बारामती लोकसभा मतदारसंघात कोणत्याही कार्यकर्त्याला दिलेली धमकी खपवून घेतले जाणार नाही -खा.सुप्रिया सुळे
खडकवासला : बारामती लोकसभा मतदारसंघात कोणत्याही कार्यकर्त्याला दिलेली धमकी खपवून घेतली जाणार नाही. वारंवार धमक्या देणाऱ्याला आम्ही धडा शिकवू असा इशारा खासदार...
महानगरपालिकेच्या विजेच्या खांबावर अनाधिकृत केबल टाकणाऱ्यांवर गुन्हे व आर्थिक स्वरूपाचा दंड करण्याची मागणी
औंध : ओवर हेड केबल वर कारवाई केल्यानंतर पुन्हा केबल टाकण्याचे प्रकार सातत्याने घडत असून देखील अद्याप एकही गुन्हा अनधिकृत केबल टाकणाऱ्यांवर...
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शाश्वत विकास उद्दिष्टांची आवश्यकता – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सर्वंकष प्रयत्नांसह शाश्वत विकास उद्दिष्टांची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.सेंट...
सायबर कॉमिक बुकचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते अनावरण
सातारा : सध्या मोबाईल, संगणक, ऑनलाईन बँकिंग, सोशल नेटवर्किंग साईट, इत्यादी गोष्टींचा वापर युवा पिढीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला असून मोबाईल, टॅब, संगणक...
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या प्रशिक्षण योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) मुंबई शहर व उपनगर साठी विविध प्रशिक्षण योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून,...
कॅबिनेट मंत्री व कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांची आयुक्तांसोबत औंध येथे आढावा बैठक
औंध : औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी पाणी साठल्याने नागरीकांना गैरसोयीचा सामना करावा लागला.यासंदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालिका आयुक्त, उपायुक्त, सहायक...
शिवराज्याभिषेकदिनी विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप बाणेर येथील पूनम विशाल विधाते यांचा अनोखा उपक्रम
बाणेर : शिवराज्याभिषेकदिनी विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप बाणेर येथील वामा क्लब च्या पूनम विशाल विधाते यांच्या वतीने करण्यात आले.
कार्यसिध्दीचा वृक्षारोपण संकल्प
पुणे - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 'संकल्प वृक्षारोपणाचा बालकांच्या भविष्याचा' या संकल्पनेतून कार्यसिद्धी प्रतिष्ठानने कात्रज येथील सावंत विहार सोसायटी परिसरात वृक्षारोपण केले.
छत्रपती शिवाजी महाराज रामायण व महाभारतातील सद्गुणांची बेरीज – स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांचे...
पुणे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे सामान्य व्यक्ती नव्हते; ते एक उच्च विभूती, असाधारण कर्तृत्वाचे महापुरुष होते. हिंदू साम्राज्याच्या...
























