विठ्ठलराव वरुडे पाटील यांना बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड लंडन पुरस्कार प्रदान

कात्रज - जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माय माऊली केअर सेंटरचे व लायन्स क्लब ऑफ पुणे,कात्रजचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव वरुडे पाटील यांना बुक ऑफ...

सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार – मुरलीधर मोहोळ

वडगावशेरी : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षमीकरणासाठी मेट्रोचा मार्गाचा विस्तार करून, त्याला पीएमपी, एसटी, रिक्षा या वाहतुकीच्या साधनांची जोड देणार असून त्यामुळे शहरातील...

भाजपच्या खोट्या आश्वासनाला व्यापारी वैतागले – नाना पटोले

पुणे : जीएसटीमध्ये वारंवार बदल केले जात आहे. व्यापाऱ्यांची छळवणूक होत आहे. भाजपच्या खोट्या आश्वासनाला व्यापारी  वैतागले आहेत. आमचे सरकार व्यापाऱ्यांना जीएसटी...

ड्रग्ज माफिया आणि गुन्हेगारी मुक्‍त शहर करायचे आहे – विरोधी पक्षनेते...

पुणे़: सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्र असलेल्या पुणे शहराला ड्रग्ज माफिया आणि गुन्हेगारीने विळखा घातला आहे. पुणे शहराला यामधून मुक्‍त  करायचे आहे. त्यामुळेच...

व्यक्तीवाद लोकशाहीसाठी धोक्याचा – अशोक वानखेडे ; मान्यवरांच्या हस्ते सुनील माने...

पुणे  : व्यक्तिकेंद्रित राजकारण लोकशाहीसाठी घातक ठरू शकते. व्यक्तीवादामुळे भविष्यात देशांत हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल होऊ शकते, असे परखड मत झुंजार आणि निर्भीड...

महिला सुरक्षेसाठी मोदी सरकार हटवावेच लागेल – सामाजिक संस्थांच्या महिला कार्यकर्त्यांचे...

पुणे : महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार वाढले आहेत. महिला अत्याचाराच्या घटनांचा आलेख चढता आहे. आरोपींना अभय मिळत आहे, सत्ताधारी त्यांच्या बाजूने उभे...

ना. चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांचा सीएंशी संवाद

पुणे : विविध क्षेत्रांप्रमाणेच सीए हे सर्वात प्रभावशाली आणि समाजाच्या विकासात योगदान देणारा घटक आहे. त्यामुळे सीएंच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहोत,...

कोथरूड मतदार संघात काँग्रेसचा घरेलू कामगार मेळावा

कोथरूड :पुणे लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडी व इंडीया आघाडीचे उमेदवार आमदार रवींद्र भाऊ धंगेकर यांच्या प्रचारार्थ घरेलु कामगार, संजय गांधी निराधार योजना...

मोदींनी २२ लोकांना जेवढा पैसा माफ केला ‌तेवढा आम्ही देशातील जनतेला...

पुणे : पंतप्रधानांनी देशातील नागरी प्रश्नांवर, नागरिकांच्या योजनांवर आणि विकास कामांवर बोलणे अपेक्षित आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे यावर न बोलता...

पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी – मुरलीधर...

पुणे : आगामी 20 वर्षांचा विचार करून पुणे रेल्वे स्थानकाचा विस्तार करण्यात येणार असल्याने पुण्याची अन्य शहरांशी कनेक्टिव्हिटी वाढेल असा विश्वास पुणे...

अखिल भारतीय मराठा महासंघाचा मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा

पुणे : अखिल भारतीय मराठा महासंघाने पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा जाहीर केला आहे.महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीप...

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ D2 यांनी ‘रस्ता...

औंध  : ' महाराष्ट्र दिनाचे' औचित्य साधत लायन्स क्लब डिस्ट्रिक्ट ३२३४ D2 यांनी 'रस्ता सुरक्षा अभियान ' Celebrity Campaign ' सह ब्रेमेन...

मल्टिमोडल हबमुळे स्वारगेट चौकाचा कायापालट होणार -मुरलीधर मोहोळ

पुणे : मल्टिमोडल हब या प्रकल्पामुळे स्वारगेटच्या केशवराव जेधे चौकाचा कायापालट होणार असून, परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे. मेट्रो-पीएमपी-एसटी अशा सर्व सेवांच्या प्रवाशांना...

मोदी सरकारची गॅरंटी हुकूमशाहीकडे नेणारी -सुषमा अंधारे

पुणे : वारंवार असत्य आणि दिशाभूल करणारी मोदी सरकारची गॅरंटी हुकूमशाहीकडे नेणारी आहे. लोकशाही संपवण्यासाठी त्यांनी विरोधी पक्षात फूट पाडली आहे. लोकशाहीत...

राहुल गांधींची आज सभा- महाविकास आघाडी करणार शक्तीप्रदर्शन

पुणे :पुणे लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ आज (शुक्रवार) काँग्रेस नेते खासदार राहुल...

चारशे पारची घोषणा संविधान उद्वस्थ करण्यासाठीच -डॉ. भालचंद्र मुणगेकर

पुणे : भारतीय‌ राज्यघटना हीच भारतीय‌ जनतेचा प्राण आणि स्वाभिमान आहे. मात्र, ही राज्यघटना बदलण्यासाठी आणि देशातील लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाही आणण्यासाठी...

कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही – केंद्रीयमंत्री रामदास आठवले

पुणे : संविधान धोक्यात असल्याचे बिनबुडाचे आरोप महाविकास आघाडीकडून  करण्यात येत आहेत. कोणत्याही परिस्थितीमध्ये संविधान बदलले जाणार नाही, तुमच्यामध्ये गैरसमज पसरवण्यात येत...

उद्या हडपसर मध्ये महिला शिवसेना मेळावा

पुणे : पुणे जिल्ह्यातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अनुक्रमे मुरलीधर अण्णा मोहोळ, शिवाजीराव आढळराव पाटील, सुनेत्रा पवार, श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ दिनांक...

खडकीकडे जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरून आता दुहेरी वाहतूक

पुणे : जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील खडकीकडे जाणारा रस्ता असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर आता दुहेरी वाहतूक सुरू झाली आहे. मागील तीन...

महाराष्ट्र दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रध्वजास मानवंदना

पुणे, दि. १: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६४ व्या वर्धापन दिनानिमित्त उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पोलीस कवायत मैदान येथे...