समता पर्व कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर 258 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण

पुणे : सामाजिक न्याय विभागाच्यावतीने १ एप्रिल ते १ मे २०२३ या कालावधीत समता पर्व कार्यक्रमाचे आयोजन केले असून भारतरत्न डॉ. बाबासाहेब...

अक्षय तृतीयेच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरु ठेवण्याचे नोंदणी महानिरीक्षक...

पुणे : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नागरिकांच्या मागणीनुसार सह दुय्यम निबंधक कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी २० एप्रिल २०२३ रोजी सुरू ठेवण्याचे निर्देश राज्याचे...

जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे – जिल्हाधिकारी...

पुणे : जिल्ह्याची बलस्थाने, कमतरता, संधी, आव्हाने या बाबींचे विश्लेषण करून जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाचे प्रारूप मांडणारा 'जिल्हा...

रस्ते विकास महामंडळाला आरईसी लिमिटेडकडून १७ हजार ५०० कोटींचे कर्ज उभारण्यास...

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारा निधी आरईसी (REC) लिमीटेड मार्फत उपलब्ध करुन घेण्यास...

शेती पंपांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी...

मुंबई : शेती पंपांना दिवसा अखंडित आणि भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा राबविण्याचा त्याचप्रमाणे वर्ष २०२५...

कारागृहावर आता ड्रोनची नजर – अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता

पुणे : राज्यातील कारागृहावर आता ड्रोनची नजर ठेवली जाणार आहे. त्यामुळे कारागृह अंतर्गत सुरक्षितता आणि कैद्यांच्या हालचालीवर बारीक नजर...

प्रत्येकी एक हजार रुपये नोंदणी शुल्क व मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतजमिनीची...

पुणे : नाममात्र १ हजार रुपये नोंदणी शुल्क आणि १ हजार रुपये मुद्रांक शुल्काच्या बदल्यात शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेतजमिनीची अदलाबदल करण्याची संधी...

विदर्भ, मराठवाड्यातील दुग्ध विकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मिळणार गती – मंत्री...

नवी दिल्ली  : विदर्भ आणि मराठवाडा विभागातील दुग्धविकास प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रकल्पांना गती मिळणार असल्याची माहिती, राज्याचे महसूल, दुग्धविकास आणि...

डॉ. प्रा. कमल कुमारजी जैन यांचा जैन विचार मंच व अरिहंत...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेठ हिराचंद नेमचंद जैन अध्यासनाच्या प्राध्यापकपदी डॉ. प्रा. कमल कुमारजी जैन...

पुणे महापालिकेच्या हद्दीतील मालमत्ता करात ४० टक्के सवलत पुन्हा लागू-पालकमंत्री चंद्रकांत...

मुंबई : पुणे महापालिकेमार्फत स्वतःच्या मालकीच्या घरात राहत असल्यास घरपट्टीमध्ये ४० टक्के सवलत यापुर्वी मिळत होती. ही...

बाणेर येथे शिवसेनेच्या रमजान ईद सरंजाम वाटपाच्या कार्यक्रमात सचिन अहिर म्हणाले,...

पुणे : आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे संविधान वाचवण्यासाठी लढाई लढत आहेत.मातोश्री ज्याप्रमाणे आमच्यासाठी मंदिर आहे त्याप्रमाणे...

पुणे मनपा सामाजिक विकास विभागाकडील मानधन तत्त्वावरील सेवकांना पालिका सेवेत सामावून...

पुणे : पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाकडील पदनिर्मितीबाबत व मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या सेवकांना महानगरपालिका सेवेत...

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधांसाठी बार्टी, टीआरटीआय,महाज्योतीच्या प्रमाणेचसारथीकडूनही सवलती...

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती आणि सुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. बार्टी, टीआरटीआय, महाज्योतीच्या धर्तीवरच...

छ.संभाजी उद्यान येथे ‘चला बोलूया’ फलकाचे उद्घाटन

पुणे: प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा जिल्हा विधि सेवा प्राधिकरण पुणेचे अध्यक्ष श्याम चांडक यांच्या मार्गदर्शनानुसार संभाजी उद्यान...

महिला सन्मान योजनेचा जिल्ह्यात १७ लाखाहून अधिक महिला प्रवाशांनी घेतला लाभ

पुणे : राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये घोषित केल्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कार्यान्वित केलेल्या महिला सन्मान योजनेचा महिनाभरात पुणे विभागातील बसेसमधून एकूण...

पुणे बुलेटिन न्यूज पोर्टलचे उद्घाटन

पुणे : पुणे बुलेटिन न्यूज पोर्टलचे उद्घाटन आदर्श शिक्षक पुणे मनपा शिक्षण मंडळ माजी परीक्षक उत्तम कदम...

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पामध्ये महाराष्ट्र अव्वल

मुंबई: राज्याच्या भूजल संपत्तीचं संरक्षण व संवर्धन होण्याकरिता राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पामधील...

कृष्णा पंचगंगा नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी तातडीने पावले उचलावीत – मुख्यमंत्री

मुंबई : कोल्हापूर, सांगली जिल्ह्याच्या पुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी जलसंपदा विभागाने कृष्णा, पंचगंगा नदी पात्रांतील गाळ...

काळ्या- पिवळ्या टॅक्सीचा प्रवास महागला; भाडेदरात वाढ

पुणे : पुणे जिल्ह्यातील काळ्या पिवळ्या टॅक्सीसाठी उद्यापासून (१८ एप्रिल) पहिल्या दीड किमी अंतरासाठी किमान भाडेदरात सुधारणा करून सुधारित भाडेदर ३१ रूपये...

सातारा जिल्ह्यातील शितगृह उद्योगांना कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांची भेट

सातारा - राज्याचे कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांनी जिल्ह्यातील शितगृह उद्योगांना भेटी देऊन या उद्योगांमध्ये शेतकऱ्यांना जोडण्याबाबत मार्गदर्शन केले....