पत्रकार परिषदेतुन राहुल गांधींचा मोदी व अदानी संबंधांवरुन पुन्हा प्रश्न उपस्थित.
नवी दिल्ली : अदानी समुहातील २०,००० कोटींच्या बेनामी गुंतवणुकीची चौकशी सरकारने करावी अशी मागणी करत राहुल गांधींनी आज त्यांच्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान...
वैयक्तिक शेततळ्यासाठी राज्यात ४ हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू
पुणे : राज्यात मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या बाबीसाठी ६ हजार ४१२ शेतकऱ्यांची सोडत...
ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर, स्वामी श्री गोविंददेव गिरी महंत बाभूळगांवकर...
पुणे : राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे, ह.भ.प.बाबा महाराज सातारकर, स्वामी श्री गोविंददेव...
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर बच्चू कडू चर्चेत का आले
पुणे : पंतप्रधान मोदी यांच्या आडनावाबाबत मानहानीकारक विधान केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनाविली आहे. त्यानंतर राहुल गांधी...
पुणे मनपा हद्दीत समाविष्ट ३४ गावांसाठी महानगरपालिका अर्थसंकल्पात भरीव तरतूद
पुणे : महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ३४ गावांतील सांडपाण्याचे व्यवस्थापन, समान पाणी पुरवठा योजना, रस्ते यासारख्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी पुढील आर्थिक वर्षाच्या...
गायिका आशाताई भोसले महाराष्ट्राची शान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेटवे ऑफ...
मुंबई : गेल्या आठ दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांनी गायन आणि संगीताच्या माध्यमातून कला क्षेत्राची...
प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठीराज्य शासन उपाययोजना करणार – मुख्यमंत्री
मुंबई : प्रकल्पग्रस्त जमिनी देतात. म्हणूनच मोठमोठे विकास प्रकल्प उभे राहतात. त्यामुळे राज्याच्या विकासात प्रकल्पग्रस्तांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या सामाजिक, आर्थिक आणि...
अबब… पुणे विभागीत महिला सन्मान योजनेचा ३ लाखाहून महिला प्रवाशांनी घेतला...
पुणे, : राज्याच्या २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा...
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द
नवीदिल्ली : राहुल गांधी यांचे संसद सदस्यत्व रद्द करत लोकसभा सचिवालयाने आज त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची अधिसूचना...
सूतगिरण्यांना राज्य शासन आणि बँकेकडून भांडवल एकाच वेळी उपलब्ध करुन देणारी...
मुंबई : सूतगिरण्या सुरु होण्यासाठी राज्य शासनामार्फत 45 टक्के भांडवल, तर बँकेकडून 40 टक्के कर्ज आणि वैयक्तिक 5 टक्के अशा सूत्रानुसार सूतगिरणी...
महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्रदान; साहित्यिक, लेखक पुरस्काराने सन्मानित
मुंबई : हिंदी साहित्य क्षेत्रात मोलाचे कार्य व भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिक आणि उत्कृष्ट वाड्मय निर्मिती करणाऱ्या लेखकांना महाराष्ट्र...
महाराष्ट्र शासनाच्या 11 वर्षे मुदतीच्या एकूण 3 हजार कोटींच्या रोखे विक्रीची...
मुंबई : राज्य शासनाच्या 11 वर्षे मुदतीच्या एकूण 3 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री...
मत्स्यसंवर्धनासाठी ‘सीबा’ करार मैलाचा दगड ठरेल -मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई : महाराष्ट्रामध्ये निमखाऱ्या पाण्यातील मत्स्य संवर्धनाच्या दृष्टीने तसेच मत्स्यव्यवसाय क्षेत्रात रोजगार आणि उद्योग वाढीसाठी केलेला ‘सीबा’करार मैलाचा दगड ठरेल असा विश्वास...
महाराष्ट्रातील ६ मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान : कुमार मंगलम बिर्ला, सुमन...
नवी दिल्ली : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’चे वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी...
बाणेर बालेवाडी भागात हिंदू नववर्ष निमित्ताने शोभायात्रा
बाणेर : गुढीपाडव्याच्या निमित्ताने बाणेर बालेवाडी नगरातील नागरिकांनी शोभायात्रा काढण्यात आली. समाजातील सर्व स्तरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे त्यात भाग घेतला. महिला, पुरूष आणि...
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची पत्रकार संघ मुळशी पत्रकार भवनातील ग्रंथालयासाठी पन्नास...
फोटोओळ - पौड (ता.मुळशी) येथे पत्रकार संघाच्या ग्रंथालयासाठी पन्नास हजाराचा धनादेश देताना पीडीसीसी बॅंकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे व इतर
भारतीय बाजारात सोन्याला झळाळी. प्रति १० ग्राम ६० हजाराच्या पार.
मुंबई: प्रति १० ग्राम ६० हजार हि सोन्याची आजवरची सर्वात उच्चानकी नोंद आहे.
सोने आणि चांदी यांच्या किमती रुपया आणि अमेरिकन डॉलरच्या मूल्यांकनावर तसेच जागतिक...
अदानी एअरपोर्ट देशातील इतर आणखी एअरपोर्ट मिळवण्यासाठी लावणार बोली.
मुंबई : गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुप मधील मधील एक भाग असलेली अडाणी एअरपोर्ट हि कंपनी आपलय महत्वकांशी प्रोजेक्ट च्या अनुषांगाने देशातील आणखी काही...
श्रीलंकेला अंतरराष्ट्रीय नाणेनिधी कडून ३ अब्ज डॉलर अर्थसहाय्य.
कोलंबो : श्रीलंका गेल्या काही काळापासून आर्थिक संकटांचा मुकाबला करत आहे.
जनता महागाई तसेच अन्नधान्य व इंधनाच्या टंचाईने त्रस्त होती. अशा परिस्थिती अंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिलेला...
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे उपशहर संघटिका ज्योती नितीन चांदेरे यांच्या प्रयत्नांना...
सुस : सुस गावातील वाढती लोकसंख्या व होणारी वाहतूक कोंडी यामुळे सुसगावात मुख्य रस्त्यावर नेहमीच अपघात होत...