राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्तेपदी महेश शिंदे यांची निवड

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या प्रदेश प्रवक्तेपदी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे यांची निवड झाली...

‘परिवर्तन महाशक्ती’ ची घोषणा, राज्याच्या राजकारणाला नवीन सुसंस्कृत पर्याय देण्यासाठी समविचारी नेते एकत्र

पुणे  : आगामी विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर राजकारणामध्ये नवीन सक्षम पर्याय देण्याची घोषणा छत्रपती संभाजीराजे, राजू शेट्टी, बच्चू कडू, शंकरअण्णा धोंडगे, वामनराव चटप,...

पुण्यात महंमद पैगंबर जयंती साजरी होणार डीजे मुक्त

पुणे : प्रेषित महंमद पैगंबर जयंती दिनांक १६ सप्टेंबर रोजी आणि 17 तारखेला गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने प्रेषित महंमद पैगंबर जयंती निमित्त...

राहुल गांधी यांची वाढती लोकप्रियता बघून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या पायाखालची वाळू घसरली आहे...

पुणे : गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांची हत्या करण्याच्या, त्यांना शारीरीक इजा...

तिसऱ्या आघाडीच्या बैठकीच्या पूर्वी राजू शेट्टी, शंकरराव धोंडगे, वामनराव चटप व इतर नेत्यांनी पुण्यात...

पुणे : दिनांक १९ सप्टेंबर रोजी पुण्यात होणाऱ्या तिसऱ्या आघाडीच्या बैठकीच्या पूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटना राजू शेट्टी, महाराष्ट्र राष्ट्र समितीचे शंकरराव धोंडगे,...

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या पुढाकाराने जागतिक वारसा नामांकनासाठी गणेशोत्सव मिरवणुकीत जनजागृती

पुणे, दि. १८: जिल्ह्यातील शिवनेरी, लोहगड आणि राजगड किल्ले जागतिक वारसा नामांकनासाठी प्रस्तावित करण्यात आले असून या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे...

केंद्र सरकारच्या एनपीएस वात्सल्य योजनेचा शुभारंभ, पुण्यात योजनेच्या नोंदणीस सुरूवात

पुणे, दिनांक  १८: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या हस्ते आज केंद्र सरकारच्या 'एनपीएस वात्सल्य' योजनेचा शुभारंभ करण्यात आला. दिल्ली येथील या कार्यक्रमाचे...

सुतारवाडी पाषाण येथील थरकुडे चाळ येथील पाण्याचा गंभीर प्रश्न शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज सुतार...

पाषाण : सुतारवाडी, पाषाण येथील थरकुडे चाळ येथील पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न  शिवसेना माजी गटनेते पृथ्वीराज सुतार यांच्या पाठपुराव्यानंतर सोडवण्यात यश आले...

बालेवाडी येथे यश संदीप ताम्हाणे यांच्या पर्यावरण पूरक कृत्रिम तलावात 1000 हून अधिक गणेश...

बाणेर/बालेवाडी : गणेश मूर्तींचे पर्यावरण पूरक तसेच विधिवत रीतीने विसर्जन व्हावे यासाठी बाणेर बालेवाडी परिसरातील भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कोथरूड उत्तर...

पुणे महानगरपालिका कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गणेशोत्सव संपन्न झाल्या नंतर लगेचच साफसफाई करिता...

पुणे : पुणे महानगरपालिका कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत गणेशोत्सव संपन्न झाल्या नंतर लगेचच साफसफाई करिता सुरुवात करण्यात आली.कसबा विश्रामबावडा क्षेत्रिय कार्यालयाच्या...