राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने सैनिकी हॉस्पिटल येथे रक्षाबंधन मोठ्या उत्साहात संपन्न.

खडकी: पॅरालॉजिक रहेब सेंटर येथील सैनिकी हॉस्पिटल मधील वीर योध्यांना राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने महिला कार्यकर्त्यांनी प्रत्येक जवानांना औक्षण करीत राखी बांधून...

नऊ दशके भाऊ बहिणीचे नाते जपणारी भेट

पुणे : नऊ दशकांची सोबत भाऊ बहिणीचे नाते जपणार्या भेटीचा दुर्मिळ क्षण मुलांनी नातवांनी अनुभवला. बालेवाडी येथील प्रगतशील शेतकरी दिगंबर बालवडकर व...

बीजमाता पद्मश्री राहिताई पोपेरे यांच्याकडून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना धान्याची राखी

राहिताईंचा वसा पुढे सुरू ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहण्याची पाटील यांची ग्वाहीकोथरूड : रक्षाबंधन! बहिण-भावाच्या प्रेमाचे अनोखे बंधन जपणारा सण. सामाजिक, राजकीय...

गणेशमंडळांनी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभाग घ्यावा– सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मनगंटीवार

मुंबई : गणेश मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिनस्थ पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे सन २०२२ पासून उत्कृष्ट सार्वजनिक...

दिव्यांग बांधवांनी घेतला चित्रपट पाहण्याचा आनंद

मांजरी : अस्तित्व कला मंच या संस्थेच्या वतीने जनाधार दिव्यांग संस्थेच्या दिव्यांग बांधवांना राजहंस या मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये सुभेदार हा मराठी चित्रपट...

” पुणे शहर जिल्हा कांग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्ष पदी समीर...

पुणे : पुणे शहर जिल्हा कांग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या शहराध्यक्ष पदी समीर मोहीद्दिन शेख यांची नुकतीच निवड करण्यात आली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मॉडर्न महाविद्यालय गणेश खिंड यांच्या वतीने...

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पी. ई.सोसायटीचे मॉडर्न महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ व...

राज्यात जपानच्या धर्तीवर ‘ऑलिम्पिक भवन’ उभारणार – क्रीडा मंत्री संजय बनसोडे

मुंबई, दि. २९ : खेळाडूंना जागतिकस्तरावर उत्तम कामगिरी करता यावी, यासाठी क्रीडा धोरणात बदल करणार असून, जपानच्या धर्तीवर राज्यात लवकरच ऑलिम्पिक भवन...

घरगुती सिलेंडरच्या किमती दोनशे रुपयांनी कमी होणार : मोदी सरकारचे महिलांना...

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महागाई कमी करण्यासंदर्भात विधान केलं होतं. केंद्र सरकारने गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये घट करण्याचा निर्णय घेतलेला...

माळेगाव शेडगेवाडी रोड वरील साकव पुलाची दुरावस्था शिवसेनेच्या वतीने दुरुस्तीची मागणी

मुळशी : मुठा खोऱ्यातील माळेगाव शेडगे वाडी रोड वरील साकव पुलाची दुरावस्था झाली आहे. तर कोणावरील मोठ्या खड्ड्यात मध्ये पाणी साठत...

सुसगाव येथे २४×७ समान पाणीपुरवठा योजनेच्या कामाला सुरुवात माजी शहर सुधारणा...

सुसगाव : सुस येथे २४x७ समान पाणी पुरवठा योजने अंतर्गत सुरु झालेल्या पाण्याच्या लाईनच्या कामाची_पाहणी केली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब...

कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांच्याकडून अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची पाहणी

पुणे : पिंपरी येथील आण्णासाहेब मगर स्टेडियम हस्तांतरणाच्या मोबदल्यात पिंपरी चिंचवड महापालिकेकडून महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाला देण्यात येणाऱ्या अजमेरा मोरवाडी येथील भूखंडाची...

सहाय्यक आयुक्तांनी खड्ड्याची दखल घेतल्यानंतर आठ दिवसांनी सुरक्षेसाठी नागरिकांना उभा करावा...

पाषाण : पाषाण येथील साई चौकामध्ये सिग्नल वर पडलेल्या खड्ड्यामुळे नागरिकांचे वारंवार अपघात होत असून हा खड्डा बुजवण्यात यावा म्हणून सहाय्यक आयुक्तांना...

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांचे वितरण

महाराष्ट्राने २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या पूर्वतयारीचा ‘रोडमॅप’ तयार करावा-राज्यपालऑलिम्पिकमध्ये यश मिळावे यासाठी खेळाडूंना सर्व सहकार्य;पुरस्कार रकमेत वाढ- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेपुणे : भारत...

कोथरूड मध्ये”एक सही मणिपूर हिंसाचाराच्या व महिलांवरील अत्याचाराच्या विरोधाची.. संतापाची..”

कोथरूड : पुणे शहरात महाविकास आघाडीच्या वतीने मणिपूर हिंसाचारात महिलांवर झालेल्या अत्याचाराला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित करत.मणिपूर मधील हिंसाचाराच्या व...

राज्यात फुटबॉल विकासासाठी जर्मनीतील ‘बुंदेसलिगा’सोबत महत्वाचा सामंजस्य करार

पुणे : राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासन आणि...

राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान लवकरच राबविणार – राज्य उत्पादन शुल्क...

अवैद्य मद्य निर्मिती व विक्री तसेच बाहेर राज्यातील मद्य विक्री विरोधी मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवावीमहसूल वाढीसाठी देण्यात आलेले उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण...

पीक स्पर्धेत सहभागी होण्याचे कृषि आयुक्तांचे आवाहन

पुणे : कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२३ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमुग...

‘वसुधैव कुटुंबकम्’चे उद्दिष्ट गाठण्यासाठी योग सहाय्यक-राज्यपाल

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कुवलयानंद योग पुरस्कारांचे वितरणपुणे : माणसाचे जीवनमान उंचविण्याची आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याची क्षमता योग साधनेत आहे. व्यापक अर्थाने...

द्राक्ष उत्पादित बागाईतदार शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार-उपमुख्यमंत्री अजित...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या द्राक्ष परिषदेचा समारोपपुणे : देशात सर्वाधिक द्राक्षाचे उत्पादन महाराष्ट्रात होत...