पाषाण बाणेर लिंक रस्त्यावरील पादचारी मार्गावर पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईची मागणी

पाषाण : पाषाण बाणेर लिंक रस्त्यावरील पादचारी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहने लागत असल्यामुळे नागरिकांना रस्त्याच्या माध्यमातून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे....

अष्टविनायक विकास आराखडा पर्यटन वाढीसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल – उपमुख्यमंत्री...

मुंबई, दि. ११ :- महाराष्ट्रासह देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायकांच्या मंदिर परिसरात सुरु असणारी विकासाची कामे वेळेत व दर्जेदार पध्दतीने पूर्ण...

साताऱ्यात होणाऱ्या ९९व्या साहित्य संमेलनासाठी मराठी भाषा विभागाकडून अतिरिक्त एक कोटी...

पुणे :मराठी भाषेची संस्कृती व परंपरा जतन करण्याची जबाबदारी साहित्यिक व मराठी भाषिकांबरोबरच शासनाचीही आहे. सरकारने हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही, असे...

राष्ट्रघडणीतील शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे- नवल किशोर राम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या सन २०२५ च्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ प्रसंगी मा.नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महानगरपालिका...

नवीन महाविद्यालय मान्यता प्रणालीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. १० : राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेत मिळावी, यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणाप्रमाणेच शिष्यवृत्ती वितरण ‘ऑटो सिस्टम’वर होण्यासाठी प्रारूप तयार...

औंध क्षेत्रीय कार्यालयामध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचा नागरिकांच्या वतीने सत्कार

औंध : गणेशोत्सवामध्ये कार्यतत्पर राहून चांगले काम केल्याबद्दल औंध क्षेत्रीय कार्यालयातील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा औंध परिसरातील नागरिकांच्या वतीने कृतज्ञता पर सत्कार करण्यात आला.यावेळी...

आरएसएस चा कार्यकर्ता म्हणवणारा गोदरेज इन्फिनिटी सोसायटीचा कमिटी मेंबर कडून हिंदू...

मुंढवा : केशवनगर मुंढवा भागातील गोदरेज इन्फिनिटी सोसायटी मधील कमिटीचा हिंदू देवतेची तोडफोड करण्याचा अजब प्रकार उघडकीस आला आहे. आठ सप्टेंबर रोजी पहाटे...

बडमाता मंदिर संस्था मुंढवाच्या अध्यक्षपदी डॉ. राजकुमार लोढा यांची बिनविरोध निवड

कोंढवा : श्री बडमाता मंदिर संस्था मुंढवाच्या अध्यक्षपदी डॉ. राजकुमार लोढा यांची बिनविरोध निवड झाली.बडमाता मंदिर संस्थानची निवडणूक पार पडली. निवडणूक अधिकारी...

नदी पुनरूज्जीवन प्रकल्प करिता ‘एक्सपिरीयन्स सेंटर साठी’ पंडित भीमसेन जोशी कलादालनातील...

पुणे : नदी पुनरूज्जीवन प्रकल्प करिता 'एक्सपिरीयन्स सेंटर साठी' औंध येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालनातील 'आर्ट गॅलरी' मुख्य अभियंता प्रकल्प विभागाकडे...

जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशनच्या पर्यावरणपूरक श्री गणेश विसर्जनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; कृत्रिम...

पुणे : बाणेर-पाषाण परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही जयेश मुरकुटे सोशल फाउंडेशन तर्फे गणेश विसर्जनासाठी पर्यावरणपूरक कृत्रिम तलाव व फिरता विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात...

गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘आविष्कार’ स्पर्धेचे आयोजन

पुणे : गणेशखिंड येथील माॅडर्न महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आविष्कार स्पर्धा घेण्यात आली. एकुण 185 विद्यार्थ्यांनी 85 प्रकल्प सादर केले. सहा...

उबाठा गटाचे आंतरराष्ट्रीय प्रवक्ते संजय राऊत यांचे संघाच्या बाबतीत तसेच संघाच्या...

मुंबई : खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सध्या सुरु असलेल्या जाहिरातींवरून भाजपवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी नागपूरच्या संघ मुख्यालयामध्ये...

मालपाणी व्हेंचर्स प्रा.लि.बाणेरमधील प्रकल्पास काम थांबवण्याचे आदेश, रयतच्या मागणीला यश

बाणेर : बाणेर स.नं. १०४/१/१ या मिळकतीवर संमतीपत्र क्र. सीसी/३५४९/२२ दि.२९/३/२०२३ अन्वये अंतिम दुरुस्त नकाशे मान्य केलेले आहेत.प्रकरणी पथ विभाग, पुणे म.न.पा....

सिरत कमिटीच्या वतीने हजरत महंमद पैगंबर यांची १५०० वी जयंती मोठ्या...

पुणे : सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही हजरत महंमद पैगंबर यांची जयंती जगभराप्रमाणे पुणे शहरांमध्ये देखील मोठ्या उत्साहाने  साजरी करण्यात आली . यंदाची...

औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत  ४९४८३ श्री गणेश मूर्तींचे घाटावर कृत्रिम...

औंध : औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत  ४९४८३ श्री गणेश मूर्तींचे घाटावर कृत्रिम हौदामध्ये विसर्जन झाले तर १३५९४ श्री गणेश मूर्तींचे दान...

कै. ज्ञानेश्वर दगडोबा पाषाणकर यांचे निधन

पुणे : कै. ज्ञानेश्वर दगडोबा पाषाणकर वय ९४ वर्ष यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. पाषाण गावचे वीटउदयोञक नारायणराव पाषाणकर यांचे मोठे बंधु  आणि...

यश्विन 2.0 सोसायटी सुस येथे “राईट टू वोट” जनजागृती व विविध...

सुस : सुस येथील यश्विन 2.0 सोसायटीमध्ये यंदाचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरा होत आहे. सोसायटीतील सर्व रहिवासी आणि सांस्कृतिक...

गणेशोत्सवाच्या निमित्ताने कॅबिनेट मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची माजी नगरसेवक अमोल बालवडकर...

बालेवाडी : गणेशोत्सवानिमित्त माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण तसेच...

मांजरी परिसरातील पथदिवे बंद असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने...

मांजरी : मांजरी बुद्रुक येथील मुख्य रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपूल ते मुळा-मुठा नदी, रेल्वे उड्डाणपुलालगतचे सेवा रस्ते,मांजरी गावठाण ते भापकर मळा - मोरे...

मुंडेच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला मिळालेल्या कलाटणीचा परिणाम आज मराठा-ओबीसी संघर्षात पाहायला...

पुणे : २०१४ पर्यंत महाराष्ट्र भाजपाची खरी ताकद गोपीनाथ मुंडे यांच्या हातात होती. ओबीसी समाजाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी ग्रामीण भागात, विशेषतः मराठवाड्यात,...