तुंबलेली ड्रेनेज लाईनचे मैलापाणी मंदिरामध्ये, तातडीने कारवाई करा हिंदू दैवतांचा अपमान...

पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील ई स्केअर थिएटर व विजय हौसिंग सोसायटी मागील एस ई एस गुरुकुल या शाळेमागील रेणुका माता मंदिरासमोर गेला...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व जयदीप पडवळ मित्र परिवाराच्या वतीने...

कोथरूड  : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जयदीप पडवळ यांच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त सांस्कृतिक व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

अभिनय  जितके प्रामाणिकपणे कराल,तितके ते उत्तम होईल– अभिनेता आमिर खान

मुंबई :- एआय तंत्रज्ञानामुळे चित्रपटसृष्टीत मोठा बदल घडत आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे अभिनेत्याशिवाय दृश्य चित्रित करणे शक्य झाले आहे. चित्रपटसृष्टीत काम करताना  तुमचे...

भटक्या जाती व विमुक्त जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आण्याकरीता प्रयत्नशील-...

पुणे : केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ देत भटक्या जाती व विमुक्त जमातीतील नागरिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य...

वसुंधरा अभियान बाणेर, आयोजित रक्तदान शिबिर मध्ये 263 जणांचे रक्तदान

बाणेर : वसुंधरा अभियान बाणेर आयोजित रक्तदान शिबिर मध्ये 263 नागरिकांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले.वसुंधरा अभियान बाणेर या संस्थेमार्फत तुकाई टेकडीवर वृक्षारोपण व...

पुणे महापौर केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील चौकशी समितीचा अहवाल पुणे मनपा...

पुणे : पुणे महापौर केसरी आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील भ्रष्टाचार प्रकरणी 2020 साली नेमण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवाल पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (विशेष)...

डिजिटल माध्यमातील पत्रकारिता आणि आव्हानांवर परिसंवादात चर्चा

मुंबई : डिजिटल पत्रकारितेचा भविष्यातील मार्ग हा वर्गणी, गुणवत्ता आणि विशिष्ट वाचकवर्गावर केंद्रित असणार आहे. जाहिरातीतून टिकाव धरण्याचा पारंपरिक मार्ग आता पुरेसा...

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी शासनाचा ऐतिहासिक पुढाकार – अभिनेते अमीर खान

मुंबई : राज्य शासनाने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या विकासासाठी पुढाकार घेतला आहे. या क्षेत्रासाठी सकारात्मक विचार होत असून भारत या क्षेत्रामध्ये उत्तुंग...

महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाचे थाटात उद्घाटन

सातारा दि. २ :- महाबळेश्वर येथे आयोजित पर्यटन उत्सवाचे अत्यंत सुंदर, आटोपशीर व नेटके आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय महोत्सवाला साजेसे असे आयोजन...

खडकी रेल्वे अंडरब्रीज प्रकल्पआराखडा मान्यतेसाठी रेल्वे खात्याकडे -आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे - रेंज हिल्स आणि खडकी पोलीस स्टेशन जवळील रेल्वे अंडरब्रीज प्रकल्पाचा आराखडा तयार असून, मान्यतेसाठी तो रेल्वे खात्याकडे पाठविला आहे, अशी...

औंध येथे 370 गडदुर्ग व क्रांतिकारक देशभक्त व धर्म स्थळावरील मातीच्या...

औंध : अक्षय तृतीये निमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मेघडंबरी औंधगाव येथे पद्मश्री श्री गिरीष प्रभुणे , श्री संजय गायकवाड, श्री रामदास सूर्यवंशी...

बाणेर बालेवाडी परिसरातील पावसाळी गटारांची स्वच्छता करण्याबाबत सहाय्यक आयुक्त यांना काँग्रेस...

बाणेर : बाणेर बालेवाडी परिसरातील पावसाळी गटारांची स्वच्छता पावसाळ्यापूर्वी योग्य पद्धतीने करण्यात यावी याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने जीवन चाकणकर यांनी सहाय्यक आयुक्त...

बँक मित्रांवर (बँक एजन्ट ) होतं असलेल्या अन्यायाविरुद्ध दिनांक 1 मे...

पुणे : महाराष्ट्रातील विविध बँकामध्ये बँकेच्या प्रगतीसाठी काम करत असलेल्या 20 हजाराहून अधिक बँक मित्रांवर (बँक एजेंट ) होतं असलेल्या अन्यायाविरुद्ध महाराष्ट्र...

प्रसन्न पप्पू कंधारेची कोपरगाव शिर्डी येथे झालेल्या झोनल स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई

पौड : मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावातील माजी ग्रामपंचायत सदस्य कविता पप्पू कंधारे यांचे सुपुत्र आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रसन्न पप्पू कंधारे यांनी कोपरगाव या...

सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, दि. १:  आगामी पाच वर्षात महाराष्ट्राच्या, वेगवेगळ्या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे...

तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर- उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि. 1: आजच्या वेगवान तंत्रज्ञानाच्या युगात आपली शेती आधुनिक करणे ही काळाची गरज आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रात ‘एआय’च्या वापरासाठी 500...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या कार्यलयाचे उद्धाटन

पुणे :  उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नूतन कार्यालयाचे विधानभवन येथे...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथे माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

औंध : महाविद्यालय हे संस्कारक्षम पिढी घडविण्याचे काम करते. माजी विद्यार्थ्यांचा मेळाव्यातून विचारांचे आदानप्रदान होते असे डॉ. राजेंद्र रासकर यांनी सांगितले.डॉ. बाबासाहेब...

‘महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या’ औचित्याने अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे’...

पुणे दि १ मे - ‘महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या’ औचित्याने अखिल भारतीय मराठा महासंघ, पुणे’ च्या वतीने देशभक्त केशवराव जेधे यांचे...

मालपाणी इस्टेट या बांधकाम व्यवसायिकाला  5 कोटी 48 लाख 64 हजार ...

पुणे :  बाणेर  येथील सर्वे नं 33/1/9 येथिल  M - AGILE मालपाणी इस्टेट या बांधकाम व्यावसायिकाने  विनापरवाना रस्ते खोदाई  केली म्हणून पुणे...