मराठा वनवास यात्रेला भारतीय मराठा संघाचा पाठिंबा
मुंबई : 'भारतीय मराठा संघाने' आझाद मध्ये जाऊन मराठा वनवास यात्रेला दिला पाठिंबा. 17 तारखेला हजारोंच्या संख्येने मराठा मुंबईत दाखल होणार.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून फिरते म्युझियम उपक्रमाची सुरुवात
मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, मुंबई यांच्या माध्यमातून नाशिक येथे 'फिरते म्युझियम - Museum on Wheels'...
अधिवेशन काळातील आश्वासनांच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करा : सुधीर मुनगंटीवार
मुंबई : राज्यातील जनतेच्या प्रश्नांविषयी मुद्देसूद चर्चा करुन त्यांना न्याय देण्यासाठी तसेच धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने विधिमंडळ अधिवेशन महत्वाचे असून मागील अधिवेशनात...
खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी पदाधिकाऱ्यांची...
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार अध्यक्षतेखाली युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
रविंद्र महाजनी यांचे निधन सर्वांसाठी वेदनादायी ;पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची ज्येष्ठ...
पुणे : मराठी चित्रपट सृष्टीतील राजबिंडा व्यक्तीमत्त्व अशी ओळख असलेल्या रविंद्र महाजनी यांचे जाणे सर्वांनाच चटका लावणारे आहे. 'देवता' या चित्रपटात त्यांच्यावर...
डिजिटल इंडिया सप्ताह २५ जुलैपासून नागरिकांना मिळणार केंद्रीय योजनांची माहिती
पुणे दि. १४: भारत सरकारतर्फे २५ ते ३१ जुलै दरम्यान ‘डिजिटल इंडिया’ सप्ताह साजरा करण्यात येणार असून र्व नागरिकांना ई-गव्हर्नन्स सेवांबद्दल माहिती...
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० बाबत शेतकरी खातेदारांना आवाहन
पुणे : भोर-वेल्हा उपविभागात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० साठी भाडेतत्वावर जमीन देण्यासाठी पात्र व इच्छुक शेतकरी खातेदार व जमीन धारकांनी...
अल्पसंख्याक शाळा आणि विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध...
पुणे : अल्पसंख्याक संस्था, शाळा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करणार असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक...
शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन राज्यातील युवक अधिकाधिक संख्येनं खेळांकडे...
शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडू, मार्गदर्शकांमुळे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा गौरव
मुंबई :- क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा...
चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाची पालकमंत्र्यांकडून पाहाणी
उड्डाणपूल प्रकल्पाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे योग्य नियोजन करा!पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
पुणे :- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज...
क्रांतिगुरू लहुजी वस्ताद यांचे भव्य आणि प्रेरणादायी स्मारक बनविण्यात येणार- पालकमंत्री...
पुणे : क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथे समाजाला प्रेरणादायी आणि भव्य असे स्मारक उभारण्यात येणार असून त्यासाठी गठित करण्यात आलेल्या...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून कामकाजाला सुरुवात; वित्त विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन विभागाची जबाबदारी
मुंबई, :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्याच्या वित्त व नियोजन...
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर
मुंबई, दि. १४: राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्येदेखील काही फेरबदल करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले...
भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई :- चांद्रयान-3 मोहीम भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील ऐतिहासिक झेप ठरेल, असा विश्वास व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांद्रयान-3 च्या यशस्वी...
प्राध्यापक श्री मनोज किसन गायकवाड यांना पीएच. डी. पदवी प्रदान
पुणे : प्राध्यापक श्री मनोज किसन गायकवाड यांना पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.हरकचंद रायचंद बाफना डी. एड. कॉलेजचे प्राध्यापक श्री मनोज...
लिफ्टच्या बहाना करून मुलींची छेडछाड करणाऱ्याला चतु:शृंगी पोलिसांनी केली कारवाई
पुणे : पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी सुरू केलेल्या महिला हेल्पलाइन वर एस बी रोड वरती एका अज्ञात इसमाने लिफ्टचा बहाना करून...
पूर्व उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल व गुणवत्ता...
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती...
महाराष्ट्र शासनाचे आठ वर्ष मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस
मुंबई : आठ वर्षे मुदतीचे 2 हजार कोटी रुपये किमतीच्या शासकीय रोख्यांची विक्री (७.३३% महाराष्ट्र शासनाचे रोखे २०३१) अटी आणि शर्तींच्या अधीन...
सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहायआवश्यक जमिनींची निश्चिती त्वरित करावी – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आढावा बैठक
मुंबई :- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 मधील सौर प्रकल्पासाठी सबस्टेशननिहाय...
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवीन ब्लॉक अध्यक्ष यांच्या नियुक्त्या
पुणे : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने नवीन ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. शहराध्यक्ष अरविंद शिंदे...































