वायरलेस कॉलनी औंध , नवीन पावसाळी लाईन विकसित करण्याच्या कामाची अधिकाऱ्यांसोबत...

औंध : वायरलेस कॉलनी औंध , नवीन पावसाळी लाईन विकसित करण्याच्या कामाची अधिकाऱ्यांसोबत पाहणी भाजपाचे मधुकर मुसळे यांनी केली.

बार्टी, सारथी, टीआरटीआय, महाज्योती तर्फे दिल्या जाणाऱ्या फेलोशीपकरीता सर्वंकष समान धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे...

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) वतीने  देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत ८६१ विद्यार्थ्यांना...

सैनिक कल्याण विभागात करार पद्धतीने विधी सल्लागार नेमणुकीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : सैनिक कल्याण विभागात करार पद्धतीवर एक विधी सल्लागाराची नेमणूक करावयाची असल्याने पात्र व इच्छुक व्यक्तिंनी ४ मे पर्यंत अर्ज करावेत,...

कोथरूड मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखांचे आमदार सचिन आहेर...

कोथरूड : पौड रोड, कोथरुड पुणे या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेचे दोन ठिकाणी नामफलक उद्घाटन करण्यात आले.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा “व्हेरी गुड ” श्रेणीत समावेश

सातारा : देशातील प्रत्येक व्याघ्र प्रकल्पाचे प्रत्येक चार वर्षातून एकदा मूल्यांकन करण्यात येते. आययूसीएन या जागतिक संस्थेच्या...

अदानी प्रकरणी काँग्रेसने जेपीसीच्या केलेल्या मागणीला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा –...

मुंबई : अदानी उद्योग समूहामध्ये बँका व एल आय सी सारख्या कंपन्यांनी 70, 000 कोटी रुपयाचा निधी गुंतवलेला आहे....

बहुजन तरूणांनी उद्योगाच्या माध्यमातून नोकरी देणाऱ्याची भूमिका स्वीकारावी- डॉ.प्रशांत नारनवरे

पुणे : जागतिकरणाच्या युगात उद्योगाच्या अनेक संधी उपलब्ध असून बहुजन समाजातील तरुणांनी या संधीचा फायदा घेत उद्योगविश्वात स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे. नोकरी...

जिल्ह्यातील ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंचाच्या रिक्त पदासाठी १८ मे रोजी मतदान

पुणे : जिल्ह्यातील सुमारे १९५ ग्रामपंचायतीतील २८० सदस्य आणि १० थेट सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी १८ मे २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी...

महात्मा जोतिराव फुले यांना जयंतीनिमित्त पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिवादन

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा जोतिराव फुले जयंतीनिमित्त...

महापालिकेने कामांसाठी सीएसआरच्या माध्यमातून उद्योगांचे सहकार्य घ्यावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पुणे : शहरातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छ्ता, गटर आदी छोट्या कामांसाठी महानगरपालिकेने उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) वस्तुस्वरुपात,...

मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा – शालेय शिक्षण व मराठी...

सोलापूर : मराठी साहित्य जसे फुलत गेले पाहिजे तशी मराठी भाषा सुध्दा टिकली पाहिजे. मराठी भाषा संवर्धनासाठी...

कृष्णाकांत ठाणावाला यांनी वयाच्या 85 व्या वर्षी बाणेर टेकडी सर करत...

बाणेर : कृष्णकांत ठाणावाला यांनी वयाच्या 85 व्या वर्षी बाणेर टेकडी सर करत वृक्षारोपण करून आपला वाढदिवस...

शासकीय काम वेगवान आणि पारदर्शक करण्यासाठी मंत्रालय मध्यवर्ती टपाल स्वीकृती केंद्र...

मुंबई : मंत्रालयात येणाऱ्या सामान्य नागरिकांच्या टपालावर जलद गतीने कार्यवाही व्हावी यासाठी मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू...

पुणे येथे १४ ते १६ एप्रिल दरम्यान वसुंधरा धान्य महोत्सव

पाषाण : वसुंधरा स्वच्छता अभियान, पुणे तर्फे १४ एप्रिल ते १६ एप्रिल या कालावधीत पाषाण-सूस रस्त्यावरील संत तुकाराम मंगल कार्यालय येथे तीन...

महात्मा फुले जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन

पुणे : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) व सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या...

बाणेर मध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा

पुणे : पुण्यात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून मोठा परतावा देण्याच्या आमिषाने शेकडो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा प्रकार पुण्यातील बाणेर परिसरातील एका संस्थेने केला...

शनिवार वाडा परिसरातील जुन्या वाड्यांसाठी पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करु-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील...

पुणे : -पुण्यातील शनिवार वाडा परिसरातील जुन्या वाड्यांचे पुनर्निर्माण करण्यास अनेक अडथळे आहेत. त्यामुळे इथल्या नागरिकांना अनेक...

भर पावसात कोथरुड मध्ये सावरकर गौरव यात्रा संपन्न

कोथरूड : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सततच्या होणाऱ्या अपमानाविरोधात कोथरुड मधील सर्व सावरकर प्रेमींनी सावरकर गौरव यात्रेच्या माध्यमातून...

गोष्टींच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी उभारण्याचा संकल्प – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे...

कोथरूड : पूर्वीच्या काळी लहान मुलांवर संस्कार करण्यासाठी आजीच्या गोष्टी हे अतिशय महत्त्वाचं माध्यम होतं. पण कालांतराने...

स्वयंसेवी संस्थामध्ये समाजाप्रती संवेदना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : स्वयंसेवी संस्थामध्ये समाजाप्रती काम करताना संवेदना असतात, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यशराज...