पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार ह्यांचा पोलीस मित्र संघटने तर्फे सन्मान...

पुणे : पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार ह्यांचा  महाराष्ट्र राज्य  पोलीस मित्र संघटनेचे  अध्यक्ष  राजेंद्र  कपोते यांच्या  हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव ...

विविध प्रकल्प व योजनांतून देशाच्या भविष्याची पायाभरणी – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

यवतमाळ :  विविध योजना व प्रकल्पांद्वारे गेल्या  10 वर्षात देशाच्या विकासाचा नवा पाया रचण्यात आला. देशाचा प्रत्येक कानाकोपरा विकसित करण्याचा आमचा संकल्प...

राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त आयआयटीएममध्ये खुला दिवसाचे आयोजन करण्यात आले होते

पाषाण : IITM च्या आवारात खुला दिवस पाळून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.  खुल्या दिवसाचा एक भाग म्हणून, विद्यार्थ्यांना/अभ्यागतांना आयआयटीएम मधील...

मॉर्डन महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान संपन्न

पुणे : गणेशखिंड येथील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉर्डन कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ महाविद्यालय व विद्यापीठ विकास...

निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या प्रतिनिधींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

पुणे, दि.२८ : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील २१ विधानसभा स्तरावरील निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या प्रतिनिधींसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात निवासी...

महासंस्कृती महोत्सव उद्घाटन प्रसंगी ‘वारसा संस्कृतीचा’ कार्यक्रमाने ग्रामीण संस्कृती उभी करत...

पुणे : 'रामाच्या पारी घरी येणारा ग्रामीण संस्कृतीतील वासुदेव', 'भलगरी दादा भलगरी म्हणत बैलजोडीसह पेरणीला, लावणीला निघालेला शेतकरी दादा', पश्चिम महाराष्ट्रातील डोक्यावर...

सर्वसामान्यांचा जीवन स्तर मोदींनी उंचावला- ब्रजेश पाठक

पुणे ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा योजना खऱ्या लाभार्थ्या पर्यंत पोहचल्या की नाही याची काळजी घेतली. ज्यांना योजनांचा लाभ मिळाला नाही...

औंधमध्ये एम्स उभारण्याच्या घोषणेचे स्वागत -आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे - राज्य सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. या घोषणेचे स्वागत असून, त्यामुळे ससून...

राज्यात ठिकठिकाणी ब्राह्मण भवन उभारण्यापासून ते अमृत योजनेपर्यंत सरकार काम करू...

पुणे  : '' प्रत्येक गोष्टीत सरकारवर अवलंबून राहाण्यापेक्षा संघटन सामर्थ्यातून स्वत: समाज उन्नतीसाठी कार्य करू शकतो, हि भावना ब्राह्मण समाजामध्ये दिसून येते,''...

मुळशीतील मोठा खोऱ्यात मोफत आरोग्य शिबिर

मुळशी : शेट ताराचंद हॉस्पिटल, रामनाथ धर्मार्थ आयुर्वेदिक विद्यालय रास्ता पेठ टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध...

जबाबदार लोक इतके पोरकट बोलतात हे पहिल्यांदा पाहिले – शरद पवार

पुणे : जबाबदार लोक इतकं पोरकट बोलतात हे मी महाराष्ट्रात पहिल्यांदा पाहिले. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते आत्तापर्यंत सर्व मुख्यमंत्री मी पाहिले आहेत...

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि जतन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेकरी...

धनकवडी : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई आणि जतन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेकरी रोड, धनकवडी पुणे येथे मोफत श्रवणयंत्र तपासणी व चष्मे...

वळणे(सोनारवाडी) येथे ग्रामपंचायत विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न

मुळशी : ग्रामपंचायत वळणे(सोनारवाडी) येथे ग्रामपंचायत विविध विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले. श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज पुण्यतिथीनिमित्त आयोजित  सोहळा व...

वारजे कर्वेनगर प्रभाग क्रमांक ३१ मध्ये मोफत ॲम्ब्युलन्स सेवेचे उद्घाटन

कोथरूड :स्वर्गीय खासदार गिरीशजी बापट यांच्या खासदार विकास निधीतून तसेच माझी नगरसेविका वृषाली चौधरी यांच्या प्रयत्नातून वारजे कर्वेनगर प्रभाग क्रमांक ३१ मध्ये...

आरक्षण देताना कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घेतली; सारथी,...

मुंबई,दि.२७ : मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीत बसणारे आरक्षण दिले आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, ते...

कोयना (शिव सागर) येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे...

मुंबई, दि. २७ :  सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील मुनावळे  येथे शिव सागर जलाशयामध्ये जागतिक दर्जाचे जलपर्यटन विकसित करण्यासाठी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ...

विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्राचे मोठे योगदान दर्शविणारा अर्थसंकल्प -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. २७: राज्यातील विकास कामांसाठी पुढील ४ महिन्यांत लागणाऱ्या आवश्यक खर्चाची तरतूद या अर्थसंकल्पातून केली जाणार असली तरी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी...

मनोज जरांगे यांच्या भूमिकेची ‘एसआयटी’ मार्फत चौकशी करावी – अध्यक्ष ॲड.राहुल...

मुंबई, दि. २७ :- मनोज जरांगे यांनी सभागृहातील सदस्यांबाबत केलेल्या व्यक्तिगत वक्तव्यांच्या अनुषंगाने विधानसभा सदस्यांनी व्यक्त केलेल्या भावनांची सभागृहाने नोंद घेतली आहे....

भारतीय रिझर्व बँकेच्यावतीने विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता सप्ताहाचे आयोजन

पुणे : भारतीय रिझर्व बँकेच्यावतीने २६ फेब्रुवारी ते २ मार्च या  कालावधीत आर्थिक साक्षरता सप्ताह राबविण्यात येत असतो. त्याचाच भाग म्हणून भारतीय...

सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून निम्हण यांच्या कार्याची वाटचाल – आमदार शिरोळे

पुणे: पुण्याचे युवा उद्योजक, माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वादिवसानिमित्त ‘सुपर सनी वीक्’चे आयोजन १७ ते २५ फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले...