राज्याच्या मुख्य सचिवपदाचा मनोज सौनिक यांनी पदभार स्वीकारला

मुंबई :- महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज मावळते मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव...

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘देखो आपला महाराष्ट्र’ टुर पॅकेज जाहीर

मुंबई : राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत – विदेशी पर्यटकांना मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे...

‘मन की बात’च्या शतकीय संवादाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

कोथरूड : देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 'मन की बात' कार्यक्रमाचा शतकीय भाग सामूहिकरीत्या पाहण्याची व्यवस्था...

पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते “पुणे डेंटल शो”चे उद्घाटन

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम महाळुंगे बालेवाडी येथे इंडियन डेंटल असोसिएशन च्या वतीने दोन दिवसीय चर्चासत्र...

जिल्ह्यात आरोग्य सेवा बळकटीकरणावर भर- पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे : जिल्हा नियोजन समितीच्या आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून आरोग्य केंद्र आणि शाळांच्या पायाभूत सुविधा उभारण्यात येणार...

नगररोड क्षत्रिय कार्यालयाची अनधिकृत केबलवर कारवाई

नगररोड : नगररोड वॉर्ड ऑफिस अंतर्गत खराडी चौक ते गुंजन चौक येथे विद्युत खांबावरील , झाडांवरील, रस्त्यालगत...

चिपको आंदोलनाला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद

पुणे: नदी सुशोभिकरण प्रकल्पा अंतर्गत मुळा-मुठा किनारी पट्टा ९,१०,११ दरम्यान होत असलेली ७५०० वृक्षांची तोड त्वरित थांबवण्यात...

राष्ट्रवादीला धोबीपछाड देत भाजपाचा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिरकाव :...

पुणे : पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला 18 पैकी 13 जागा जिंकण्यामध्ये यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस...

नांदेगाव येथे पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी मेळावा

मुळशी :जिल्हा परिषद शाळा नांदे येथे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया परिपूर्ण व्हावा यासाठी पहिलीच्या विद्यार्थ्यांचा शाळा पूर्वतयारी...

मारुंजी येथील रास्तभाव दुकानातील विविध सेवांचा शुभारंभरास्तभाव दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना जास्तीत...

पुणे : रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना माफक दरात अन्नधान्य वितरित केले जाते. यापुढे या दुकानांच्या...

आधुनिक महाराष्ट्र घडविण्यासाठी एकजुटीने कार्य करावे -शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

पुणे : महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून देशाला दिशा देण्याचे सामर्थ्य आपल्यात आहे. त्यामुळे आगामी काळात शैक्षणिक...

पुणे पुरवठा विभागातील उत्कृष्ट कामाचे राज्यभर अनुकरण व्हावे- अन्न व नागरी...

पुणे : रास्त भाव दुकानातून ब्रॉडबॅण्ड सेवा उपलब्ध करुन देण्याच्या केंद्र शासनाच्या ‘प्रधानमंत्री वाय-फाय ॲक्सेस नेटवर्क इंटरफेस’...

सुदानमध्ये अडकलेले 19 महाराष्ट्रीयन नागरिक मायभूमीत परत

नवी दिल्ली, दि. २८ : सुदानमधील गृहयुद्धात अडकून पडलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयातर्फे ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू...

औंध मोहल्ला कमिटी बैठकीत मुख्य खात्यांच्या अधिकाऱ्यांचे अनुपस्थिती, नागरिकांनी वाचला समस्यांचा...

औंध : नागरिकांचे प्रश्न मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ असलेल्या मोहल्ला कमिटीच्या बैठकीला मुख्य खात्याचे अधिकारी उपस्थित रहात नाहीत यामुळे नागरिकांची मुख्य खात्याशी संबंधित...

हौशी गायक कलाकारांसाठी २०वी पुणे आयडॉल स्पर्धा रंगणार

पुणे:- सोमेश्वर फाउंडेशन, पुणे आयोजित महाराष्ट्रातील हौशी गायक कलाकारांसाठी पुणे आयडॉल या स्पर्धेचे दिनांक 8 ते 14मे...

बार्टी व सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्यावतीने अट्रॉसिटी कायदा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई...

खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने माती कलेच्या विविध वस्तूंचे प्रदर्शन

पुणे : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्यावतीने हातकागद संस्था शिवाजीनगर येथे १ ते ३ मे दरम्यान मातीकला...

बालेवाडी येथे संविधान चषक स्पर्धेचे आयोजन

बालेवाडी : राहुल दादा बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन व न्यू घातक स्पोर्ट्स क्लब भीमनगर, बालेवाडी यांच्यावतीने संविधान चषक...

विभागांनी समन्वयांने काम करत मानीव अभिहस्तांतरणाच्या विशेष मोहिमेला गती द्यावी- अपर...

पुणे : मानीव अभिहस्तांतरण प्रक्रिया ही सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या तसेच त्यातील सर्व सदनिकाधारकांच्या फायद्याची बाब असून त्याकडे गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे....

कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकीसाठी २८ आणि ३० एप्रिल रोजी मतदान

पुणे : राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राज्यातील निवडणूकीस पात्र कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु असून याअंतर्गत १४७ बाजार समित्यांचे मतदान...