उपमहाराष्ट्र केसरी पै.महेंद्र गायकवाड यांचा हिंदू युवा प्रबोधिनी कडून सन्मान !!
पुणे : उप महाराष्ट्र केसरी व नुकत्याच झालेल्या 'शिवराय केसरी' मधे विजेतेपदाची गदा पटकवणारे धडाडीचे मल्ल पै....
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांकडून सफाई कामगारांच्या समस्यांचा आढावा
पुणे : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात आयोजित बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत विविध विभागांकडील कार्यवाहीचा...
‘जल जीवन मिशन’अंतर्गतची कामे मिशन मोडवर पूर्ण करा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : जल जीवन मिशन या केंद्रशासनाच्या महत्वकांक्षी योजनेत जिल्ह्याला राज्यात अग्रक्रमावर आणण्यासाठी प्रयत्न करावेत; त्यासाठी जिल्ह्यातील...
जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सर्वंकष माहिती द्यावी-...
जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन 2023 प्रकाशनासाठीही तातडीने माहिती देण्याचे आवाहन
पुणे : जिल्हा विकास आराखडा (डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक प्लॅन)...
केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्यांची सफाई कामगारांच्या मुलांच्या शाळेला भेट
पुणे : केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ.पी.पी. वावा यांनी येरवडा येथील सफाई कामगारांच्या मुलांच्या शासकीय निवासी...
महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेना व शिवसाई संस्थेच्या वतीने महिलांसाठी लावणी व भव्य...
कोथरूड: महाराष्ट्र दिनानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिवसाई संस्थेच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहा येथे महिलांसाठी मराठमोळ्या...
संत ज्ञानेश्वर नगर येथील रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून नागरिकांना घरे...
कोथरूड: संत ज्ञानेश्वर नगर एरंडवणा येथील सुमारे 7 वर्षे रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात त्रस्त नागरिकांशी माजी आमदार...
पहाटेच्या शपथविधी विषयी ‘लोक माझे सांगाती’ मध्ये काय आहे वाचा
मुंबई : शरद पवार यांच्या राजकीय आत्मचरित्र असलेल्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन झाले. या पुस्तकांमध्ये त्यांनी राज्यातील झालेले...
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या लाभासाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा...
पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी एम किसान) योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास २ हजार रुपये हप्त्याप्रमाणे प्रती वर्षी ६ हजार...
शरद पवारांच्या उत्तराधिकारी सुप्रिया सुळे ठरणार?
पुणे : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होणार असल्याची घोषणा पुस्तक...
डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्यविषयक योजना सुरु करण्यासाठी पतित पावन आक्रमक
पुणे : पुणे महानगरपालिकेद्वारा संचलित डॉ.शामाप्रसाद मुखर्जी आरोग्य योजना पुणेकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची होती . मागील वर्षभरात तब्बल 47 हजार हुन अधिक...
शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा
पुणे : शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. शरद पवार आता कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत. राष्ट्रवादीच्या...
मातीकला वस्तुंचे राज्यस्तरीय प्रदर्शन व विक्री केंद्राचे उद्धाटनग्राम विकासाला प्रोत्साहन, चालना...
पुणे, दि.१: ग्राम विकासाला प्रोत्साहन व चालना देण्याची गरज असून प्रदर्शन व विक्री केंद्र आदी उपक्रमामुळे ग्रामीण...
लोकन्यायालयाद्वारे प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्हा महाराष्ट्रात सलग दहाव्यांदा प्रथम स्थानी
पुणे - राष्ट्रीय विधि सेवा प्राधिकरण नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय मुंबई...
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन
पुणे : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पोलीस...
राज्यातील प्रत्येक तालुक्यात कामगार सेतू नोंदणी केंद्र उभारणार – कामगार मंत्री...
पुणे : राज्याच्या अर्थव्यवस्थेत कामगार महत्वाचा घटक असून कामगारांच्या कल्याणाला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील सर्व कामगारांना...
विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वजवंदन
पुणे : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विभागीय आयुक्त...
पोलीस दलाच्या अद्यावतीकरणासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करू- पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पोलीस दलाच्या अद्यावतीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीतून तसेच कंपन्यांचे सामाजिक दायित्व (सीएसआर) निधीतून जास्तीत जास्त निधी...
कुस्ती संघाच्या अध्यक्ष ला अटक करावी या महिला कुस्तीगिरांच्या मागणीला पाठिंबा...
पुणे : भारतीय कुस्ती संघाचा अध्यक्ष व भाजपची खासदार ब्रिजभूषण सिंग यांच्यावर आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीगीरांनी...
राज्य शासनाकडून वैद्यकीय उपचारांसाठी मोठ्या प्रमाणात मदत- पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी, महात्मा फुले जनआरोग्य योजना आदींच्या माध्यमातून राज्य शासन सर्वसामान्य जनतेच्या वैद्यकीय...
















