उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड तारांगण प्रकल्पाचे लोकार्पण
पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका निर्मित चिंचवड येथील सायन्स पार्क परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण तारांगण प्रकल्पाचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र...
श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी ५००० विशेष बसेस सोडणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूरयात्रेकरिता वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाने राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे...
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बाणेर-बालेवाडी २४x७ पाणी पुरवठा योजनेचे लोकार्पण
पुणे दि.१५- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगरपालिकेतर्फे शहरासाठी करण्यात आलेल्या सुस-म्हाळुंगे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन...
रयत शिक्षण संस्थेच्या चं. बा. तुपे साधना कन्या विद्यालयात १९९७ च्या...
हडपसर : रयत शिक्षण संस्थेच्या चं.बा.तुपे साधना कन्या विद्यालय , हडपसर शाखेत १९९७ या वर्षी दहावी उत्तीर्ण...
पुणे आयडॉल’ स्पर्धेत गाढवे, बेगमपल्ली, पाठक, पटेकर ठरले विजेते
पुणे : कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून ओळखली जाणारी 'सोमेश्वर फाऊंडेशन' आयोजित 'पुणे आयडॉल' स्पर्धाची अंतिम फेरी रविवार...
धनकवडी मध्ये छत्रपती शिवशंभू जन्मोत्सव समितीच्या वतीने छ.संभाजी महाराज जन्मोत्सव साजरा
धनकवडी : श्री छत्रपती शिवशंभु जन्मोत्सव समिती धनकवडी गाव आयोजित धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज जन्मोत्सव मोठ्या...
बाणेर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ काँग्रेसच्या वतीने कर्नाटक विजय निमित्त...
बाणेर : भारत जोडो यात्रेनंतर देशातील सर्वसामान्य जनतेमध्ये काँग्रेस विषयी आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात देखील...
ना आश्वासन, ना तारीख थेट संवाद द्वारे जागेवर निर्णय,पालकमंत्री चंद्रकांत पाटील...
कोथरूड : पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या 'थेट भेट' उपक्रमाच्या माध्यमातून आज कोथरुडमधील थोरात गार्डन येणाऱ्या नागरिकांशी...
पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात साजरी करणार,किल्ले...
पुणे - पुढील वर्षी राज्य शासनाच्यावतीने किल्ले पुरंदर येथे धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या प्रमाणात...
सुसगाव परिसरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर
सुस : पुणे म न पा हृध्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या सुस - महाळुंगे या गावात खुप मोठया प्रमाणात कचरा व्यवस्थापनाची अडचण निर्माण...
पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हुकूमशाहीचा पराभव...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जोरदार प्रचारानंतही भाजपने कर्नाटक गमावला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव...
स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय – पृथ्वीराज चव्हाण
मुंबई: कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले बहुमत हे काँग्रेस नेत्यांनी स्थानिक मुद्द्यावर केलेल्या प्रचारामुळेच साध्य झाले असल्याची प्रतिक्रिया...
पुणे मनपा समोर आम आदमी पार्टीचे “कर वापसी आंदोलन”
पुणे : " सवलत रद्द करून वाढीव मिळकत कर घेताना घाई आणि परत देताना मात्र दिरंगाई, जाचक...
शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ मुंबई
मुंबई :सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरास भेट;कौशल्य विकासाकडे वळण्याचे...
पुणे : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, औंध यांच्यावतीने शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिरास उच्च व...
बाणेरच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूलचा सीबीएससी बोर्डच्या दहावी परीक्षेत शंभर टक्के...
बाणेर : भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल च्या सीबीएससी बोर्डच्या विद्यार्थ्यांचे दहावी व बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांचे पालकमंत्र्यांच्या कडून अभिनंदन
पुणे : नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये सेवा...
६८ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी प्रसिध्द बिल्डर व बँकेविरुद्ध गुन्हा दाखल
हडपसर : पुण्यातील हडपसर येथे मगरपट्टा सिटीला लागून असलेल्या सहा एकर जमीन मार्वल सिग्मा होम्स चा मालक...
पर्यावरण प्रेमींकडून वेताळ टेकडीवरील रस्ता प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघ आणि युथ कनेक्ट-अर्बन सेलच्या वतीने वेताळ टेकडी ते पौड फाटा...
मुळशी तालुक्यात रविवारी कृषी साहित्य संमेलन. शेतकरी संघाच्यावतीने आयोजन
मुळशी : मुळशी तालुका शेतकरी संघ व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक यांच्यावतीने रविवारी कृषी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे....