हिंदू युवा प्रबोधिनी व सुरानंद फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य...

पुणे : ह.भ.प.विश्वासभाऊ नंदकुमार कळमकर आणि सौ.विद्या राजेंद्र बेंद्रे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन हिंदू युवा प्रबोधिनी व सुरानंद फाउंडेशन यांच्या संयुक्त...

सुसगांवचे पोलीस पाटील मुरलीधर चांदेरे पाटील यांचे हृद्यविकाराने निधन

सुस : सुसगांवचे पोलीस पाटील मुरलीधर चांदेरे पाटील यांचे हृद्यविकाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी , तीन मुलगे, सुना, नातवंड व भाऊ...

भैरवनाथ शिक्षण संस्था बाणेरच्या वतीने 50 दत्तक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

श्री भैरवनाथ शिक्षण संस्था बाणेरच्या पद्मावती माता माध्यमिक शाळा आळंदी येथे संस्थेने दत्तक घेतलेल्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याचा सर्वांगीण विकास करणार;

राज्याच्या विकासासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत माहिती मुंबई :- राज्यातील...

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित

पुणे : बियाणे, खते व कीटकनाशके लिंकींग, निकृष्ठ दर्जाचे बोगस निविष्ठांच्या संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यासाठी ९८२२४४६६५५ हा व्हाट्सॲप क्रमांक कार्यान्वित...

राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी व खड्डे या संदर्भामध्ये आमदार भीमराव तापकीर...

पुणे : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये कात्रज वडगाव बुद्रुक परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे व अरुंद रस्ते याबाबत आमदार भीमराव तापकीर यांनी आवाज उठवत...

अमोल बालवडकर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून सुसगाव परिसरात ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती

सुसगाव : सुसगाव परिसरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अमोल बालवडकर सोशल फाउंडेशन च्या माध्यमातून वाहतूक कोंडी होत असलेल्या ठिकाणी ट्रॅफिक वार्डनची नियुक्ती करण्यात...

मदनदासजींनी दिलेल्या कार्यमंत्रानुसार कार्य पुढे नेऊया- सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

पुणे, दि. २५ जुलै- आपल्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला विचारांनी आणि आंतरिक स्नेहाने प्रेरित करून कोणत्या ना कोणत्या कामात सामाजिक कार्यात सक्रिय...

मणिपूर घटने प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी लोकायात यांच्या वतीने निषेध...

वडारवाडी : मणिपूर घटनेप्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी(असंगठीत कामगार कर्मचारी, अनुसूचित जाती विभाग, अल्पसंख्यांक विभाग)लोकायात यांनी वडारवाडीत निषेध आंदोलन घेतले

बाणेर दत्त मंदिर रस्त्यावरील खड्डे व पावसाचे पाणी साठू नये यासाठी...

बाणेर : बाणेर येथे दत्त मंदिर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे या परिसरामध्ये वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वारंवार तक्रार करून...

बाणेर मध्ये झळकले आम्ही सदैव साहेबांच्या विचारांसोबत चे बॅनर

बाणेर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गटाने पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या विचारांशी फारकत घेत शिंदे फडणवीस सरकार...

भव्य मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे सहकार्यानेलायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, माय माऊली केअर सेंटर पुणे एच व्ही देसाई...

कामगार हक्कासाठी लढणार :- कामगार नेते सुनील शिंदे

पुणे :- कामगार चळवळीत एकत्र आल्याशिवाय काही मिळत नाही. कामगाराने स्वार्थी पणा सोडून आपण सर्व कामगार म्हणून संघटित होऊन लढल पाहिजे. कामगारांना...

माय माऊली केअर सेंटर ला बिबेवाडी महिला मंडळाचे सदिच्छा भेट

पुणे : माय माऊली केअर सेंटर वृद्ध व अंथरुणाला खिळलेल्या आजी-आजोबांची सेवा करणारी संस्थेला बिबवेवाडी महिला मंडळ पुणे यांनी सदिच्छा भेट दिली.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून पुरस्कार

स्पर्धेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन पुणे : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय राज्य...

पुण्यात अजितदादा समर्थकांकडून रिक्षा चालकाला मारहाण; अशी समाजसेवा नको बाबा..

पुणे : पुण्यात अजितदादा समर्थकाकडून एका रिक्षाचालकास मारहाणीची धक्कादायक घटना बाणेर भागात घडली आहे. बाणेर भागात वाहतूक सुरळीत करताना बाबुराव चांदेरे यांनी...

उरावडे जळीतकांड दुर्घटनेतील मृतांचे नातेवाईक आणि जेष्ठ शिवसैनिकांच्या शुभहस्ते मुळशी तालुक्यातील...

पौड : मुळशीत पिरंगुट परिसरात कासारआंबोली येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या अग्निशमन केंद्राचे भूमिपूजन आज गतवर्षी उरावडे...

औंध (जि. पुणे) येथील जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा...

औंध: आज दि.२४ जुलै, २०२३ रोजी महाराष्ट्र विधिमंडळात औंध (जि. पुणे) येथील जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे नवजात बालकाचा झालेला मृत्यू प्रकरणी...

इरशाळवाडीसाठी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून 11 लाख रूपयांच्या मदतीचा धनादेश...

मुंबई : मागील आठवड्यात रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इरशाळवाडी येथे दरड कोसळून अत्यंत दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडुन देण्यात...

बाणेर येथे ACP कडुन पत्नी अन पुतण्याची हत्या; नंतर स्वतःलाही संपवले

पुणे : पुण्यात बाणेर येथे राहणारे एका बड्या पोलीस अधिकार्याने स्वतःच्या पत्नीची आणि पुतण्याची पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान हत्या केली आहे....